• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 3, 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ठाणे जिल्हा आढावा बैठक

adminbyadmin
in Uncategorized
0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ठाणे जिल्हा आढावा बैठक

बैठकीत आमदार मंदाताई म्हात्रेंकडून नवी मुंबईतील विविध प्रश्न, समस्या व प्रलंबित मागण्या सादर

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री ना.श्री.उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनातील मुख्यमंत्री समिती कक्षात ठाणे जिल्हा आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नवी मुंबईतील विविध प्रश्न, नागरिकांच्या समस्या व अनेक प्रलंबित मागण्या बेलापूर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केल्या. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईच्या प्रलंबित मागण्या, विविध समस्या व प्रश्न यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन बेलापूर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना दिले आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून, नवी मुंबईतील सिडको अखत्यारीतील घरांचा फ्री होल्ड शासन निर्णय लवकरच निघणार आहे. वाशी येथील एपीएमसी संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याबरोबरच नवी मुंबईतील पोलिसांच्या घरांची पुनर्बांधणी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच मरिना प्रकल्पाचे टेंडर लवकरच निघणार असून, पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणार असल्याचेहीं सांगण्यात आले. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईच्या प्रलंबित मागण्या, विविध समस्या व प्रश्न यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने बेलापूर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Previous Post

मनविसेच्या पाठपुराव्यानंतर शिक्षण विभागाला आली जाग !

Next Post

आता प्रतिक्षा निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्याची?

Next Post
प्रभाग ९४ वर महाआघाडीतून कॉंग्रेसचा दावा अन्यथा अपक्ष लढण्याचा इशारा

आता प्रतिक्षा निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्याची?

नेरूळमध्ये भाजप युवतींचा  हळदीकुंकु समारंभ उत्साहात

नेरूळमध्ये भाजप युवतींचा हळदीकुंकु समारंभ उत्साहात

जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी कुकशेतमध्ये पारिवारिक स्नेह मेळावा

जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी कुकशेतमध्ये पारिवारिक स्नेह मेळावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com