• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 3, 2020

नेरूळमध्ये भाजप युवतींचा हळदीकुंकु समारंभ उत्साहात

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळमध्ये भाजप युवतींचा  हळदीकुंकु समारंभ उत्साहात

Navimumbailive.com@gmail.com/ 9820096573

नवी मुंबई :  नेरूळमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा युवती अध्यक्षा. सौ सुहासिनी रमेश नायडू यांच्या वतीने भव्य हळदीकुंकु समारंभाचे व ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन गौरव सम्मान व जोडी नं १,  प्रकाशन सोहळ्याचे अतिशय भव्य व उत्साहपुर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास हजारो महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी जेष्ठ नागरिकांचादेखील जीवन गौरव सम्मान हे ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष  अॅड. सौ माधवीताई नाईक, प्रदेश सचिव व नवी मुंबई प्रभारी संजय उपाध्याय, आमदार सौ. मंदा म्हात्रे, भाजप जिल्हाअध्यक्ष रामचंद्र घरत, जिल्हा महामंत्री विजय घाटे, माजी महापौर सुषमा दंडे, जिल्हा महामंत्री व  नगरसेवक कृष्णा पाटील , युवा जिल्हा अध्यक्ष दत्ता घंगाळे, महिला जिल्हा महामंत्री मंगला घरत, जयश्री चित्रे,  नगरसेवक सुनिल पाटील, नगरसेवक दीपक पवार, नगरसेवक विकास झिंजाड,  नगरसेवक सुरज पाटील, नगरसेवक काशिनाथ पाटील, नगरसेवक मुनावर पटेल, नगरसेवक अमित मेडकर, युवा नेते सुनील सुतार, मीडिया सेल जिल्हा महासचिव प्रमित शरण, ऑड्री मोराईझ, व पदाधिकारी उपस्थित होते.

कुमारी नम्रता गायकवाड (मराठी चित्रपट अभिनेत्री),  स्नेहल चव्हाण (मराठी चित्रपट अभिनेत्री) शुरुड वार्डेकर (मराठी चित्रपट अभिनेता)व नवी मुंबई लावणी सम्राट अष्मिक कामठे हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous Post

आता प्रतिक्षा निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्याची?

Next Post

जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी कुकशेतमध्ये पारिवारिक स्नेह मेळावा

Next Post
जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी कुकशेतमध्ये पारिवारिक स्नेह मेळावा

जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी कुकशेतमध्ये पारिवारिक स्नेह मेळावा

मनोज मेहेर, प्रभाग ८६ मधील आजचा जनसेवक, उद्याचा नगरसेवक

मनोज मेहेर, प्रभाग ८६ मधील आजचा जनसेवक, उद्याचा नगरसेवक

घणसोली नागरी आरोग्य केंद्र सुरक्षित ठिकाणी स्थंलातरीत करण्याची  रवींद्र सावंतांची मागणी

घणसोली नागरी आरोग्य केंद्र सुरक्षित ठिकाणी स्थंलातरीत करण्याची रवींद्र सावंतांची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com