• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 7, 2019

आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांना नवी मुंबईतील नाभिक समाजाचा पाठींबा

adminbyadmin
in Uncategorized
0
आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांना नवी मुंबईतील नाभिक समाजाचा पाठींबा
बेलापुर विधानसभा मतदारसंघामधील नाभिक समाजातील प्रतिनिधी भाजप उमेदवार सौ. मंदा म्हात्रे यांना लेखी पाठिंबा दर्शविताना…

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना नवी मुंबईतील नाभिक समाजाचा पाठींबा असून नाभिक समाजाने पाठींबा दर्शविण्यासाठी आपल्या शिष्टमंडळासह नुकतीच आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नाभिक विकास फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. नरेश गायकर, जयेश पवार, सुभाष गायकर, जगन्नाथ भोईर, समीर पवार, जयवंत गायकर, राजेश गायकर, विष्णू गायकर, लक्ष्मण गायकर, संगम पवार, जीवन गायकर, अजित गायकर उपस्थित होते.

बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आपली ५ वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केली असून या ५ वर्षाच्या काळात त्यांनी आमच्या समाजाने सांगितलेल्या सर्व समस्यांचे काम केले असून आम्ही केलेल्या सर्व मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यांनी आमच्या समाजातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांजबरोबर हितसंबंध जपत काम केले असून सर्वांना सोबत घेऊन काम करणाऱ्या या पहिल्या आमदार पाहिल्या असल्याचे मत नाभिक विकास फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.नरेश गायकर यांनी सांगितले. नवी मुंबईतील समस्त नाभिक समाज यापूर्वीही आपल्या मागे उभा होता, आजही आहे आणि भविष्यात येणाऱ्या कोणत्याही चांगल्या-वाईट प्रसंगात खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगत येणाऱ्या 24 तारखेला होणाऱ्या विजयी जल्लोषाची आम्ही तयारी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या निवडून येणार यात शंकाच नाही, परंतु त्या भरघोस मतांनी निवडून यावे याकरिता महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक महासंघ व नाभिक विकास फाउंडेशन पाठींबा दर्शवित असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या दिलदार व्यक्तिमत्व असून त्यांची काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहित आहे. त्यांनी हाती घेतलेली कामे पूर्ण केल्याशिवाय त्या स्वस्थ बसत नसल्याचे सांगत यापुढेही त्याच आमदार म्हणून आम्हाला हव्या असल्याचा निर्धार आम्ही केला असल्याचे फाउंडेशनचे पदाधिकारी श्री. जयेश पवार यांनी सांगितले.

Previous Post

मनसेच्या सानपाडा-पामबीच विभाग अध्यक्षपदी योगेश शेटे

Next Post

तुळशीचं रोप देऊन दसऱ्याला सानपाड्यात मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार

Next Post
तुळशीचं रोप देऊन दसऱ्याला सानपाड्यात मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार

तुळशीचं रोप देऊन दसऱ्याला सानपाड्यात मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार

वंचित आघाडीला महाआघाडीत यायचेच नव्हते : लोकनेते गणेश नाईक

बुधवारी सकाळी बोनकोडे-खैराणे परिसरात लोकनेते गणेश नाईकांची प्रचार रॅली

बेलापुर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत

बेलापुर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com