• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 7, 2019

बुधवारी सकाळी बोनकोडे-खैराणे परिसरात लोकनेते गणेश नाईकांची प्रचार रॅली

adminbyadmin
in Uncategorized
0
वंचित आघाडीला महाआघाडीत यायचेच नव्हते : लोकनेते गणेश नाईक
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गणेश नाईकांची बुधवारी बोनकोडे-खैराणे परिसरात प्रचार रॅली

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com 

नवी मुंबई : भाजप-शिवसेना महायुतीचे ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गणेश नाईक दसऱ्याच्या शुभमूहूर्तावर बोनकोडे-खैराणे परिसरात प्रचाराची रॅली काढणार आहे.

सकाळी १० वाजता बोनकोडे गावातील विठ्ठल रूक्मिणी मंदिरापासून या प्रचार रॅलीस सुरूवात होणार आहे. ही रॅली बोनकोडेतील पीरदेव, रामनगर बौध्द विहाराजवळ, खैरणे गांव, सेक्टर १२, कलश उद्यान, फाम सोसायटी, बालाजी गॉर्डन सोसायटी, सेक्टर १० या परिसरातून प्रचार रॅली सेक्टर ९ येथे येणार व त्याच ठिकाणी रॅलीची समाप्ती होणार आहे.

नवी मुंबईचे विकासपर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व अलिकडील राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आदरपूर्वक ‘त्यागमूर्ती’ या नावाने संबोधल्या जाणाऱ्या संदीप नाईकांनी गेली १० वर्षे या मतदारसंघाचे महाराष्ट्राच्या विधानभवनात प्रतिनिधीत्व केलेले आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातील प्रचाराची धुरा प्रामुख्याने संदीप नाईकांनाच सांभाळावी लागणार आहे.

Previous Post

तुळशीचं रोप देऊन दसऱ्याला सानपाड्यात मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार

Next Post

बेलापुर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत

Next Post
बेलापुर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत

बेलापुर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत

सौ. मंदाताई म्हात्रे यांना एम.आय.डी. व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचा जाहीर सक्रीय पाठींबा

सौ. मंदाताई म्हात्रे यांना एम.आय.डी. व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचा जाहीर सक्रीय पाठींबा

दसऱ्याच्या शुभमूहर्तावर कांतीलाल कडू यांच्या प्रचाराचा वाढविला  नारळ!

दसऱ्याच्या शुभमूहर्तावर कांतीलाल कडू यांच्या प्रचाराचा वाढविला नारळ!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com