• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 6, 2019

मनसेच्या सानपाडा-पामबीच विभाग अध्यक्षपदी योगेश शेटे

adminbyadmin
in Uncategorized
0
मनसेच्या सानपाडा-पामबीच विभाग अध्यक्षपदी योगेश शेटे

योगेश शेटे मनसेच्या सानपाडा पामबीच विभागाचे अध्यक्ष, मनसेला सानपाड्यात मिळणार बळकटी

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सानपाड्यातील मनसेची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगेश शेटे या मनसैनिकाला उशिरा का होईना, न्याय मिळाला असून मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी योगेश शेटे यांची मनसेच्या सानपाडा-पामबीच विभाग अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

मनसेसुप्रिमो राज ठाकरेंवर असलेल्या प्रेमापायी मनसेच्या स्थापनेपासून मनसेमध्ये मनसैनिक म्हणून योगेश शेटे कार्यरत आहेत. सानपाडा परिसरात मनसे वाढविण्यात योगेश शेटे यांचा सिंहाचा वाटा असून मनसेची बांधणी करताना त्यांनी अनेक रथी-महारथींना चपराकही दिलेली आहे. मनसेच्या अनेक आंदोलनात त्यांचे सक्रिय योगदान आहे. योगेश शेटेंना युवकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा असून सानपाडा परिसरातील समस्या सोडविण्यात योगेश शेटेंचा पुढाकार राहीलेला आहे. ऐन निवडणूक काळात योगेश शेटेंना विभाग अध्यक्षपदाची धुरा मनसेने सोपविली असून सानपाडा विभागात योगेश शेटेंच्या नेतृत्वाखाली मनसेला चांगले मतदान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Previous Post

सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीतील संथ गतीने सुरू असलेल्या निकृष्ठ कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Next Post

आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांना नवी मुंबईतील नाभिक समाजाचा पाठींबा

Next Post
आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांना नवी मुंबईतील नाभिक समाजाचा पाठींबा

आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांना नवी मुंबईतील नाभिक समाजाचा पाठींबा

तुळशीचं रोप देऊन दसऱ्याला सानपाड्यात मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार

तुळशीचं रोप देऊन दसऱ्याला सानपाड्यात मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार

वंचित आघाडीला महाआघाडीत यायचेच नव्हते : लोकनेते गणेश नाईक

बुधवारी सकाळी बोनकोडे-खैराणे परिसरात लोकनेते गणेश नाईकांची प्रचार रॅली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com