• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 22, 2019

युवासेना सानपाडा विभागाकडून विद्यार्थ्यांना अनोख्या शुभेच्छा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
युवासेना सानपाडा विभागाकडून विद्यार्थ्यांना अनोख्या शुभेच्छा

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : युवासेना सानपाडा विभागातर्फे यावर्षीही दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या.परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरोघरी जाऊन उपजिल्हाप्रमुख प्रमुख मिलिंद सुर्यराव यांच्यातर्फे त्यांचे नाव छापलेले पेन व विभाग अधिकारी आशिष खांडगे यांच्यामार्फत शुभेच्छा पत्र भेट देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिलिंद सुर्यराव, उपविभाग प्रमुख संदेश चव्हाण, शाखाप्रमुख अजय पवार,युवासेना विभाग अधिकारी आशिष खांडगे, तसेच भाऊ गोडसे, सुयोग सुर्वे, प्रसाद काळे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Previous Post

नवी मुंबईत २४ फेब्रुवारी रोजी महासायक्लोथॉन

Next Post

श्री. दत्त विद्या मंदिर सानपाडाचा वर्धापन दिन उत्साहात

Next Post
श्री. दत्त विद्या मंदिर सानपाडाचा वर्धापन दिन उत्साहात

श्री. दत्त विद्या मंदिर सानपाडाचा वर्धापन दिन उत्साहात

बारावी आणि दहावीच्या परिक्षार्थी  विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान NMMT प्रवासात सूट देण्याची भाजयुमोची मागणी

बारावी आणि दहावीच्या परिक्षार्थी  विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान NMMT प्रवासात सूट देण्याची भाजयुमोची मागणी

पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार

पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com