• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 22, 2019

पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार

adminbyadmin
in पनवेल
0
पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार

राजेंद्र पाटील

पनवेल :  पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार असून, नव्या स्वरूपातील आकर्षक व सुंदर इमारत लवकरच पाहायला मिळेल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी गुरुवारी दिली.

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी दुपारी अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका भवनात झाली. या सभेस सभागृह नेते परेश ठाकूर, तेजस कांडपिळे, सीता पाटील, वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, आरती नवघरे, विरोधी पक्षाच्या हेमलता गोवारी उपस्थित होते. या सभेत महापालिका मुख्यालय इमारतीच्या बाह्यरूप सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या कामासाठी आलेल्या पाच निविदांपैकी मे. महेश साळुंखे यांची १५% कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली.

 या सभेत शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये रोडपाली, कामोठे, खिडूकपाडा, घोट, पडघे, आसूडगाव, पेंधर, धरणा कॅम्प आणि भोईरपाडा या ग्रामीण भागातील शौचालयांचा समावेश आहे. याशिवाय महापालिका हद्दीतील कार्यालये, शाळा, भाजी मार्केट, उद्याने, नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आरोग्य बुथ येथील विद्युत निगा राखण्याची आणि पथदिव्यांच्या दुरुस्ती कामासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. पटलावरील १७ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. शेवटचा ठराव स्थगित ठेवण्यात आला आहे. याबाबत पूर्ण माहिती घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

 

Previous Post

बारावी आणि दहावीच्या परिक्षार्थी  विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान NMMT प्रवासात सूट देण्याची भाजयुमोची मागणी

Next Post

भाजप नगरसेवकांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा शेकापचा प्रयत्न

Next Post
पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार

भाजप नगरसेवकांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा शेकापचा प्रयत्न

आज शिवछत्रपती तुम्ही हवा होतात…

आज शिवछत्रपती तुम्ही हवा होतात…

नेरूळमधील वंडर्स पार्क येथे तेरावे झाडे, फुले, फळे व भाजीपाला प्रदर्शनाचा शुभारंभ

नेरूळमधील वंडर्स पार्क येथे तेरावे झाडे, फुले, फळे व भाजीपाला प्रदर्शनाचा शुभारंभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com