• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 22, 2019

बारावी आणि दहावीच्या परिक्षार्थी  विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान NMMT प्रवासात सूट देण्याची भाजयुमोची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
बारावी आणि दहावीच्या परिक्षार्थी  विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान NMMT प्रवासात सूट देण्याची भाजयुमोची मागणी

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या परिवहन उपक्रमाने दहावी व बारावीच्या परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवासात सूट देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई अध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.

२२ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत (H.S.C) उच्च माध्यमिक व १ मार्च ते २२ मार्च २०१९  ( S.S.C) माध्यमिक विभागाच्या परीक्षा जाहीर झालेल्या आहेत. या कालावधीत बेस्ट परिवहन उपक्रमाने या परीक्षार्थी विद्यार्थ्यांकरिता प्रवासात सवलत जाहीर केलेली आहे, त्याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका  परिवहन उपक्रमाने देखील सवलत जाहीर करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली.  यावेळी दत्ता घंगाळे यांच्यासमवेत युवा जिल्हा सरचिटणीस रणजित नाईक व नेरूळ पूर्व युवा मंडळ  अध्यक्ष कुणाल महाडिक उपस्थित होते.

Previous Post

श्री. दत्त विद्या मंदिर सानपाडाचा वर्धापन दिन उत्साहात

Next Post

पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार

Next Post
पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार

पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार

पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार

भाजप नगरसेवकांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा शेकापचा प्रयत्न

आज शिवछत्रपती तुम्ही हवा होतात…

आज शिवछत्रपती तुम्ही हवा होतात…

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com