• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 16, 2019

दिघा गावातील नागरिकांचा कँडल मार्च 

adminbyadmin
in नवी मुंबई
0
दिघा गावातील नागरिकांचा कँडल मार्च 

नवी मुंबई  | योगेश शिंदे

काश्मिर येथिल पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध  करण्यासाठी व सर्व शहिदांना दिघा गावाच्या वतीने कँडल मार्च काढून भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. दिघा पूर्व येथून कँडल मार्चला सुरवात झाली व दिघा तलावा पर्यत मार्च काढण्यात आला. यावेळी शहीद झालेल्या जवानांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या. पाकिस्तानला आता धडा शिकवाच, अशी मागणी दिघा गावातील नागरिकांनी  व्यक्त केली. 

यावेळी नगरसेवक श्री.नवीन गवते ,नगरसेविका सौ.दिपा गवते ,समाजसेवक श्री.राजेश गवते ,मागासवर्गीय सेलचे जिल्हाअध्यक्ष श्री.अभंग शिंदे ,परिवहन सदस्य श्री.विरेश सिंग ,प्रभाग समिती सदस्य श्री.दामोदर कोटीयन ,श्री.करण पार्छे ,कु.योगेश शिंदे ,कु.सुमित यादव कु. सुरज नायर ,कु.हरी ड्डवाल,कु.मनीष पार्छे ,श्री.प्रकाश अनचन आदीसह अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. 

Previous Post

अनधिकृत झोपड्यांवर निष्कासनाची धडक कारवाई

Next Post

नेरूळ सेक्टर सहामध्ये शहीदांना श्रध्दाजंली

Next Post
नेरूळ सेक्टर सहामध्ये शहीदांना श्रध्दाजंली

नेरूळ सेक्टर सहामध्ये शहीदांना श्रध्दाजंली

नेरूळ सेक्टर १८ मध्ये शहीदांना श्रध्दांजली

नेरूळ सेक्टर १८ मध्ये शहीदांना श्रध्दांजली

नेरूळमध्ये साईभंडारा व पालखीसोहळा

नेरूळमध्ये साईभंडारा व पालखीसोहळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com