• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 19, 2019

नेरूळमध्ये साईभंडारा व पालखीसोहळा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये साईभंडारा व पालखीसोहळा

नवी मुंबई : साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने नेरूळ सेक्टर 2 परिसरात साई भंडारा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेे आहे.
20 फेब्रुवारी व 21 फेब्रुवारी असे दोन दिवस हा सोहळा असून अमरदिप अपार्टमेेंट, आदर्श अपार्टमेेंट, एलआयजी मधील रस्त्यावरहा भंडारा व सोहळा आयोजित केला आहे. 20 फेब्रुवारीला सांयकाळी 7 वाजता पादुका पुजन व पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असून गुरूवारी 21 फेब्रुवारीला सांयकाळी 3.30 वाजता साईचा अभिषेक, सांयकाळी 7.30 वाजता महाआरती, 8 वाजता महाप्रसाद व सुस्वर भजन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच सोहळ्यात 21 विवाहित जोडप्यांकरिता अभिषेकाचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी श्री शिर्डी संस्थानच्या गुरूवयार्र्ंच्या हस्ते अभिषेक केला जाणार आहे.
या सोहळ्यात नवी मुंबईकरांनी मोठ्याउत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक मनोज चव्हाण, सोहळ्याचे संस्थापक – अध्यक्ष श्री. रतन मांडवे, विश्वस्तसौ. सुनिता रतन मांंडवे यांनी संयुक्तपणे केले आहे.

Previous Post

नेरूळ सेक्टर १८ मध्ये शहीदांना श्रध्दांजली

Next Post

नवी मुंबईत २४ फेब्रुवारी रोजी महासायक्लोथॉन

Next Post
नवी मुंबईत २४ फेब्रुवारी रोजी महासायक्लोथॉन

नवी मुंबईत २४ फेब्रुवारी रोजी महासायक्लोथॉन

युवासेना सानपाडा विभागाकडून विद्यार्थ्यांना अनोख्या शुभेच्छा

युवासेना सानपाडा विभागाकडून विद्यार्थ्यांना अनोख्या शुभेच्छा

श्री. दत्त विद्या मंदिर सानपाडाचा वर्धापन दिन उत्साहात

श्री. दत्त विद्या मंदिर सानपाडाचा वर्धापन दिन उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com