• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 16, 2019

अनधिकृत झोपड्यांवर निष्कासनाची धडक कारवाई

adminbyadmin
in नवी मुंबई
0
अनधिकृत झोपड्यांवर निष्कासनाची धडक कारवाई

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे या विरोधात महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार सर्वच आठही विभाग कार्यालय हद्दीत धडक कारवाई करण्यात येत असून दिघा विभागातील अनधिकृत झोपड्यांवर आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त  रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली, दिघा विभागाच्या सहा. आयुक्त प्रियांका काळसेकर यांनी विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने ही झोपड्या निष्कासनाची कारवाई केली.  

दिघा विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये महापालिकेच्या मालकीच्या साठे नगर येथील ओ.एस. 1 भूखंडावरील 20 अनधिकृत झोपड्या जमिनदोस्त करण्यात आल्या. या अनधिकृत झोपड्या हटविण्यासाठी रबाले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीम. ममता डिसोजा व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच 1 जे.सी.बी.. 14 मजूर, 1 डंपर इत्यादी साहित्यांचा या मोहिमेत वापर करण्यात आला . यापुढील काळातही अशाचप्रकारे अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे रविवारी कुकशेत गावात हळदीकुंकू समारंभ

Next Post

दिघा गावातील नागरिकांचा कँडल मार्च 

Next Post
दिघा गावातील नागरिकांचा कँडल मार्च 

दिघा गावातील नागरिकांचा कँडल मार्च 

नेरूळ सेक्टर सहामध्ये शहीदांना श्रध्दाजंली

नेरूळ सेक्टर सहामध्ये शहीदांना श्रध्दाजंली

नेरूळ सेक्टर १८ मध्ये शहीदांना श्रध्दांजली

नेरूळ सेक्टर १८ मध्ये शहीदांना श्रध्दांजली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com