• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 12, 2018

प्रभागातील उद्यानामध्ये लहान मुलांची खेळणी बसविण्याची शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेंची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभागातील उद्यानामध्ये लहान मुलांची खेळणी बसविण्याची शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेंची मागणी

नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर आठमधील राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात लहान मुलांची खेळणी बसविण्याची लेखी मागणी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या उपायुक्तांकडे केली आहे.
प्रभाग ८७ मध्ये असणार्‍या नेरूळ सेक्टर आठ विभागात राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यान आहे. या उद्यानासभोवताली सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या असून अल्प उत्पन्न गटातील माथाडी कामगारांच्या निवासी परिसराचाही समावेश आहे. हे नेरूळ पश्‍चिमेकडील सर्वाधिक मोठे व आकाराने विस्तीर्ण उद्यान असून या ठिकाणी नेरूळ सेक्टर ८, जुईनगर २-४, नेरूळ सेक्टर ६,१० आणि सारसोळे गावातूनही रहीवाशी चालण्यासाठी व लहान मुले खेळण्यासाठी येत असतात. या उद्यानातील लहान मुलांची खेळणी नसल्याने लहान मुलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर खेळणी बसवावीत अशी मागणी शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

आम्ही शिवमच्या आठ जणी, नवरात्रीच्या तिसर्‍या माळेला गेलो हिरव्या रंगात रंगूनी, वसुंधरेच्या रक्षणासाठी वृक्षसंपदा वाढविण्याचा संदेश देवूनी.

Next Post

इमारतींच्या पुर्नबांधणीबाबत वाशीतील किशोरवयीन अल्पमती घटकाच्या कोल्हेकुईबाबत थोडासा नवी मुंबईकरांशी सुसंवाद

खांदेश्वर तलावाची सिडको अध्यक्षांकडून पाहणी

खांदेश्वर तलावाची सिडको अध्यक्षांकडून पाहणी

नेरूळ सेक्टर सहामधील नवरात्र उत्सवातील लहान मुलांची चित्रकला स्पर्धा उत्साहात

नेरूळ सेक्टर सहामधील नवरात्र उत्सवातील लहान मुलांची चित्रकला स्पर्धा उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com