• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2018

नेरूळ सेक्टर सहामधील नवरात्र उत्सवातील लहान मुलांची चित्रकला स्पर्धा उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर सहामधील नवरात्र उत्सवातील लहान मुलांची चित्रकला स्पर्धा उत्साहात

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा येथील तानाजी मालुसरे क्रिडांगणावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५ व ८६ आयोजित नवरात्र उत्सवात शनिवारी घेण्यात आलेली चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका व महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांच्या उपस्थितीत ही चित्रकला स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत परिसरातील १५० हून अधिक मुले-मुली सहभागी झाली. यावेळी नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष महादेव पवार, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी सुवर्णा मेहेर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि लहान मुलांसमवेत आलेले पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धकांना त्यांच्या आवडीचे चित्र काढण्यास स्पर्धा आयोजकांनी सांगितले होते.
या स्पर्धेतील विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांचा छोटा साडे पाच वर्षाचा बालक स्वराज अन्य स्पर्धकांसमवेत सहभागी होवून चित्र काढत होता.

Previous Post

खांदेश्वर तलावाची सिडको अध्यक्षांकडून पाहणी

Next Post

आघाडीबाबत चर्चा नाही, भाजपा हाच मुख्य शत्रू :खा. अशोक चव्हाण

Next Post
आघाडीबाबत चर्चा नाही, भाजपा हाच मुख्य शत्रू :खा. अशोक चव्हाण

आघाडीबाबत चर्चा नाही, भाजपा हाच मुख्य शत्रू :खा. अशोक चव्हाण

नेरूळ सेक्टर आठमधील नवरात्र उत्सवातील लहान मुलांची चित्रकला व निबंधकला स्पर्धा उत्साहात

नेरूळ सेक्टर आठमधील नवरात्र उत्सवातील लहान मुलांची चित्रकला व निबंधकला स्पर्धा उत्साहात

सभापती सुजाताताई पाटील यांनी पालिका प्रशासनाची कानउघडणी केल्यावर सारसोळे जेटी झाली प्रकाशमय

सभापती सुजाताताई पाटील यांनी पालिका प्रशासनाची कानउघडणी केल्यावर सारसोळे जेटी झाली प्रकाशमय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com