• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2018

नेरूळ सेक्टर आठमधील नवरात्र उत्सवातील लहान मुलांची चित्रकला व निबंधकला स्पर्धा उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर आठमधील नवरात्र उत्सवातील लहान मुलांची चित्रकला व निबंधकला स्पर्धा उत्साहात

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठ येथील एल मार्केट आवारातील शिवसेना पुरस्कृत नेरूळ सेक्टर आठ व २ आयोजित नवरात्र उत्सवात रविवारी सकाळी घेण्यात आलेली चित्रकला व निबंध स्पर्धा उत्साहात पार पडली.
शिवसेनेचे विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवेयांच्या उपस्थितीत ही चित्रकला व निबंध स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत परिसरातील १२५ हून अधिक मुले-मुली सहभागी झाली. यावेळी नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील, शिवसेनेचे पदाधिकारी शरद पाजंरी,मंगेश शिवतरकर, रमेश शिवतरकर, नवरात्र उत्सवाचे अध्यक्ष वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते गौतम कांबळे, भाजपचे विलास चव्हाण व शिवसेनेेचे आणि युवा सेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि लहान मुलांसमवेत आलेले पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धकांना त्यांच्या इयत्तानुसार वेगवेगळे विचषय चित्रकलेसाठी आणि निबंधांसाठी देण्यात आले होते.
 

Previous Post

आघाडीबाबत चर्चा नाही, भाजपा हाच मुख्य शत्रू :खा. अशोक चव्हाण

Next Post

सभापती सुजाताताई पाटील यांनी पालिका प्रशासनाची कानउघडणी केल्यावर सारसोळे जेटी झाली प्रकाशमय

Next Post
सभापती सुजाताताई पाटील यांनी पालिका प्रशासनाची कानउघडणी केल्यावर सारसोळे जेटी झाली प्रकाशमय

सभापती सुजाताताई पाटील यांनी पालिका प्रशासनाची कानउघडणी केल्यावर सारसोळे जेटी झाली प्रकाशमय

नवी मुंबईच्या लोकनेत्याला आता मैदानात उतरावेच लागेल…

नवी मुंबईच्या लोकनेत्याला आता मैदानात उतरावेच लागेल...

आंदोलनाची वेळ आणू देऊ नका : आमदार संदीप नाईक

आंदोलनाची वेळ आणू देऊ नका : आमदार संदीप नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com