• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 12, 2018

आम्ही शिवमच्या आठ जणी, नवरात्रीच्या तिसर्‍या माळेला गेलो हिरव्या रंगात रंगूनी, वसुंधरेच्या रक्षणासाठी वृक्षसंपदा वाढविण्याचा संदेश देवूनी.

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आम्ही शिवमच्या आठ जणी, नवरात्रीच्या तिसर्‍या माळेला गेलो हिरव्या रंगात रंगूनी, वसुंधरेच्या रक्षणासाठी वृक्षसंपदा वाढविण्याचा संदेश देवूनी.

नवी मुंबई : आज नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस. आजचा रंग हिरवा. नेरूळ सेक्टर सहामधील सिडकोच्या शिवम सोसायटीतील महिलांचा नवरात्र उत्सवातील रंगांचा उत्साह सलग तिसर्‍या दिवशीही कायम होता. सोसायटी आवारातील साई बाबा मंदिरात हिरव्या रंगात रंगूनी गेलेल्या सौ. देढे, सौ. सावर्डेकर, सौ. ढेरे, सौ. उज्ज्वला लव्हेकर, सौ. सुरेखा पवार, सौ. चव्हाण, सौ. आवटे आणि पवार मावशी. हिरवा रंग पर्यावरण संतुलनाचा रंग, वृक्षसंपदा जतन करण्याचा व वृक्षसंपदा वाढविण्याचा संदेश शिवम सोसायटीतील महिलांनी आज दिला.

Previous Post

सभापती सुजाताताई पाटील यांच्या हस्ते ‘भाईजान’ फुड फालूदाचे उद्घाटन

Next Post

प्रभागातील उद्यानामध्ये लहान मुलांची खेळणी बसविण्याची शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेंची मागणी

इमारतींच्या पुर्नबांधणीबाबत वाशीतील किशोरवयीन अल्पमती घटकाच्या कोल्हेकुईबाबत थोडासा नवी मुंबईकरांशी सुसंवाद

इमारतींच्या पुर्नबांधणीबाबत वाशीतील किशोरवयीन अल्पमती घटकाच्या कोल्हेकुईबाबत थोडासा नवी मुंबईकरांशी सुसंवाद

खांदेश्वर तलावाची सिडको अध्यक्षांकडून पाहणी

खांदेश्वर तलावाची सिडको अध्यक्षांकडून पाहणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com