• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 25, 2018

स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

adminbyadmin
in नवी मुंबई
0
स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

नवी मुंबई:- भारताचे मा.पंतप्रधान ऋषीतुल्य भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नेरूळ नवी मुंबई येथील आगरी-कोळी संस्कृती भवन येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले होते. सदर शोकसभेत सर्व पक्षातील नेते, संस्था, संघटना, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पोलीस, डॉक्टर्स, वकील,ज्येष्ठ नागरिक यांजतर्फे  स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना मनपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपचे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सल्लागार डॉ. पांडुरंग किंद्रे, शिवसेनेचे उपनेते श्री.विजय नाहटा, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. अनिल कौशिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. गजानन काळे, भाजपा नवी मुंबई प्रभारी श्री. संजय उपाध्याय यांनी स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या मनोगतातून श्रद्धांजली अर्पण केली. 

बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे वाजपेयी यांनी श्रद्धांजली अर्पण करतांना सांगितले की,भारताचे माजी पंतप्रधान,  भारतरत्न, कवी, साहित्यिक, संसदपटू अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व पहाडासारखे होते. त्यांनी  आपल्या विचारातून अन आचरणातून सदैव देशभक्ती,  समर्पणाच्या संस्कारांची शिकवण दिली. अटलजींनी आपल्या जीवनात नैतिक मूल्यांशी कधीही प्रतारणा केली नाही. अजातशत्रू असणारे अटलजीं  भारतीयांसाठी सदैव प्रेरणास्थानी असून  त्यांचे विचार  पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

यावेळी भाजपच्या आमदार मंदाताई म्हात्रे ,  आमदार रमेशदादा पाटील, भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नगरसेवक रामचंद्र घरत, महामंत्री डॉ .राजेश पाटील, कृष्णा पाटील, युवा भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, महिला जिल्हाध्यक्ष दुर्गा डोख, भगवान ढाकणे, मारुती भोईर, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, नगरसेविका उषा पाटील, दयावती शेवाळे, नगरसेवक  सुनिल  पाटील, दिपक पवार, काशीनाथ पवार, माजी नगरसेवक रतन मांडवे यासह विविध पक्षांचे पदाधिकारी , कार्यकर्ते , शालेयविद्यार्थी, अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांनी अटलजींच्या प्रतिमेस  पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली .

Previous Post

ताई-दादांच्या सहभागाने सारसोळेची नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

Next Post

शिवसेनेकडून सफाई कामगारांना रक्षाबंधन

Next Post
शिवसेनेकडून सफाई कामगारांना रक्षाबंधन

शिवसेनेकडून सफाई कामगारांना रक्षाबंधन

युवासेना सानपाडा विभागातर्फे रक्षाबंधन सोहळा उत्साहात

युवासेना सानपाडा विभागातर्फे रक्षाबंधन सोहळा उत्साहात

रिटघरचे शिवसैनिक भाजपात

रिटघरचे शिवसैनिक भाजपात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com