• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 14, 2018

सारसोळेच्या महापालिका शाळेत स्वातंत्र्य दिनी होणार डिजीटल वर्गाचा शुभारंभ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सारसोळेच्या महापालिका शाळेत स्वातंत्र्य दिनी होणार डिजीटल वर्गाचा शुभारंभ

अमोल इंगळे
नवी मुंबई : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जग उध्दारी’ या उक्तीची प्रचिती महापालिका प्रभाग ८५ व ८६ मध्ये पहावयास मिळत आहे. प्रभाग ८५ च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील या शिक्षणाने वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर (एम.कॉम) आहेत. शिकलेली माणसे राजकारणात आल्यावर विकासाला गती येते, हे प्रभाग ८५ मध्ये अनुभवयास येत असून प्रभाग ८६च्या नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर या सुजाताताई पाटील यांच्याच कार्याचे अनुकरण करताना पहावयास मिळत आहे. स्वातंत्र्यदिनी सारसोळेच्या महापालिका शाळेत स्वातंत्र्यदिनी डिजीटल वर्गाचा शुभारंभ होत आहे.
४ ऑगस्ट २०१८ रोजी कुकशेतच्या महापालिका शाळेमध्ये डिजीटल वर्गाचा शुभारंभ झाला आहे, त्याचधर्तीवर सारसोळेच्या महापालिका शाळेतही डिजीटल वर्गाचा शुभारंभ सारसोळेच्या ग्रामस्थांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सारसोळेच्या ग्रामस्थांनी व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्थानिक नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांनी केले आहे.

Previous Post

प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्यानात एलईडी लाईट विद्युत व्यवस्थेचा लोकार्पण सोहळा उत्साहात

Next Post

मस्तानी होणार बाजीरावाचीच!- दीपिका- रणवीरचं इटलीत ‘शुभमंगल’

Next Post
मस्तानी होणार बाजीरावाचीच!- दीपिका- रणवीरचं इटलीत ‘शुभमंगल’

मस्तानी होणार बाजीरावाचीच!- दीपिका- रणवीरचं इटलीत 'शुभमंगल'

मुंबईतील मनसेच्या एकमेव नगरसेवकाला अटक

मुंबईतील मनसेच्या एकमेव नगरसेवकाला अटक

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुकशेतच्या महापालिका शाळेत स्वातंत्र्यदिनी नागपंचमीचे आयोजन

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुकशेतच्या महापालिका शाळेत स्वातंत्र्यदिनी नागपंचमीचे आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com