• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 14, 2018

प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्यानात एलईडी लाईट विद्युत व्यवस्थेचा लोकार्पण सोहळा उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्यानात एलईडी लाईट विद्युत व्यवस्थेचा लोकार्पण सोहळा उत्साहात

अमोल इंगळे
नवी मुंबई : महापालिकेच्या नेरूळ नोडमधील सेक्टर १२ मधील प्रभाग ९५़ मधील पंडीत रामा भगत उद्यानात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या माध्यमातून एलईडी लाईट बसवून तेथील समस्यांचे निवारण करण्यात आले. प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या एलईडी लाईटच्या लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
या उद्यानात सकाळी व सांयकाळी नेरुळ सेक्टर १०,१२, नेरुळ गाव, सारसोळे परिसर रहीवाशी येत असतात. लहान मुले उद्यानात खेळण्यासाठी येत असतात. सकाळपासून रात्री उशिरापर्यत बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यत सर्वांचीच या ठिकाणी वर्दळ असते. पूर्वी या उद्यानातील खेळणी मोडकळीस आल्याने मुलांची गैरसोय होत होती. नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून नवीन खेळणी बसविली. उद्यानात अपुर्‍या प्रकाशामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. ही समस्या दूर करण्यासाठी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी उद्यानात एलईडी लाईटची व्यवस्था करून उद्यान प्रकाशमय केले आहे. एलईडी लाईट बसविताना हायमस्टही नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी उद्यानात बसविला आहे. हा लोकार्पण सोहळा नवी मुंबईचे माजी उपमहापौर गोपीनाथ ठाकूर, नेरुळ गावचे माजी सरपंच के.एन.म्हात्रे तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

Previous Post

‘आमच्या पावणे चार टक्केचे बाजारभावाप्रमाणे पैसे द्या आणि मगच मार्केटच्या भुखंडाची विक्री करा’

Next Post

सारसोळेच्या महापालिका शाळेत स्वातंत्र्य दिनी होणार डिजीटल वर्गाचा शुभारंभ

Next Post
सारसोळेच्या महापालिका शाळेत स्वातंत्र्य दिनी होणार डिजीटल वर्गाचा शुभारंभ

सारसोळेच्या महापालिका शाळेत स्वातंत्र्य दिनी होणार डिजीटल वर्गाचा शुभारंभ

मस्तानी होणार बाजीरावाचीच!- दीपिका- रणवीरचं इटलीत ‘शुभमंगल’

मस्तानी होणार बाजीरावाचीच!- दीपिका- रणवीरचं इटलीत 'शुभमंगल'

मुंबईतील मनसेच्या एकमेव नगरसेवकाला अटक

मुंबईतील मनसेच्या एकमेव नगरसेवकाला अटक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com