• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 14, 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुकशेतच्या महापालिका शाळेत स्वातंत्र्यदिनी नागपंचमीचे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुकशेतच्या महापालिका शाळेत स्वातंत्र्यदिनी नागपंचमीचे आयोजन

अमोल इंगळे
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रभाग ८५ व ८६च्या वतीने कुकशेत गावाच्या महापालिका शाळेत नागपंचमी उत्सव-२०१८ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी २ ते सांयकाळी ६ या वेळेत या नागपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, ब प्रभाग समिती अध्यक्षा कविता आंगोडे, स्थायी समितीच्या माजी सभापती सौ. नेत्रा शिर्के, नगरसेविका तनुजा मढवी, नगरसेविका रूपाली भगत, नगरसेविका ऍड. सौ. सपना गावडे, माजी नगरसेविका सुरेखा इथापे, माजी नगरसेविका स्नेहा पालकर, माजी नगरसेविका रेखा म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.
या नागपंचमी उत्सवात श्री. नागदेवतेचे पुजन, पोथी वाचन व आरती,, पारंपारिक नृत्य, फेराची गाणी यासह महिलांच्या विविध स्पर्धा होणार आहेत. नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील आणि नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या उत्सवात नेरूळ पश्‍चिममधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजिका सौ. सुजाताताई पाटील यांनी केले आहे.

Previous Post

मुंबईतील मनसेच्या एकमेव नगरसेवकाला अटक

Next Post

लोकनेते गणेश नाईक यांच्या विकासाच्या व्हिजनमुळे नवी मुंबईला अनेक मानाचे पुरस्कार

Next Post
लोकनेते गणेश नाईक यांच्या  विकासाच्या व्हिजनमुळे नवी मुंबईला अनेक मानाचे पुरस्कार

लोकनेते गणेश नाईक यांच्या विकासाच्या व्हिजनमुळे नवी मुंबईला अनेक मानाचे पुरस्कार

राष्ट्रवादीच्या महिलांकडून मातोश्रीसमोर उध्दवविरोधी घोषणा

राष्ट्रवादीच्या महिलांकडून मातोश्रीसमोर उध्दवविरोधी घोषणा

समृध्दी महामार्गावरील कमाल वेग मर्यादा ताशी १२० किलोमीटर

समृध्दी महामार्गावरील कमाल वेग मर्यादा ताशी १२० किलोमीटर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com