• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2018

अमली पदार्थ विक्री करणाऱ्या पाच महिलांना बेड्या

adminbyadmin
in मुंबई
0
घणसोली येथे नाकाबंदीदरम्यान २३ लाखांचा गांजा जप्त

मुंबई – मुंबईपोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गोरेगाव येथील रुळांजवळील झोपड्यांमध्ये सोमवारी धाड टाकून पाच महिलांनाअटक केली. त्यांच्याकडून सुमारे साडेसात किलो गांजा पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत दीड लाख इतकी आहे. रेल्वेलगत असलेल्या झोपड्यांमध्ये रेल्वे रूळातून तसेच विविध ठिकाणांहून अनेकजण अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी येत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगर झोपडपट्टीत कांदिवली युनिटचे पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांच्या पथकाने महिला अंमलदाराच्या मोठ्या फौजफाट्यासह सोमवारी धड टाकली. हि संपूर्ण वस्ती पिंजून काढत या वस्तीमध्ये पाच महिला अमली पदार्थ विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी शशिकला शिंदे (वय – ५५), मरिअम्मा ऊर्फ कमाली शिंदे (वय – ३६), पार्वती धनगर (वय – ३५), लसदमेरि अर्जुन (वय – ३७), कमला कपूर (वय – ५५) या पाच महिलांना अटक केली. त्यांच्याकडे सात किलो तीनशे ग्रॅम गांजाचा साठा सापडला. 

 गोरेगाव येथील या वस्तीच्या जवळपास कोर्पोरेट कार्यालये आणि काही कॉलेज आहेत. यातील तरुण झोपडपट्टीत जाऊन अमली पदार्थ घेत नाहीत. याच पट्ट्यात राहणारे तरुण या महिलांकडून अमली पदार्थ खरेदी करतात आणि दुप्पट दराने  या कार्यालयातील नोकरदारांना आणि कॉलेज तरुणांना विकतात. पोलिस या तरुणांचा शोध घेत आहेत.
Previous Post

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील नागरी समस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

Next Post

‘आमच्या पावणे चार टक्केचे बाजारभावाप्रमाणे पैसे द्या आणि मगच मार्केटच्या भुखंडाची विक्री करा’

Next Post
स्वत:चे अनधिकृत बांधकाम पाडण्याची महापालिकेवर नामुष्की

‘आमच्या पावणे चार टक्केचे बाजारभावाप्रमाणे पैसे द्या आणि मगच मार्केटच्या भुखंडाची विक्री करा’

प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्यानात एलईडी लाईट विद्युत व्यवस्थेचा लोकार्पण सोहळा उत्साहात

प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्यानात एलईडी लाईट विद्युत व्यवस्थेचा लोकार्पण सोहळा उत्साहात

सारसोळेच्या महापालिका शाळेत स्वातंत्र्य दिनी होणार डिजीटल वर्गाचा शुभारंभ

सारसोळेच्या महापालिका शाळेत स्वातंत्र्य दिनी होणार डिजीटल वर्गाचा शुभारंभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com