• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2018

इंग्लिश स्पिकिंग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

adminbyadmin
in नवी मुंबई
0
इंग्लिश स्पिकिंग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष गणेश भगत यांच्या सहयोगाने आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांच्या सौजन्याने टाईम्स ऑफ इंडिया व ब्रिटिश कौन्सिल यांच्या टिच इंडिया प्रकल्प अंतर्गत एस.एस.व्ही संस्था (रजि.) यांच्या तर्फेराबविण्यात आलेल्या इंग्लिश स्पिकिंग कोर्स सलग दोन महिने प्रशिक्षण घेवून यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक-९ सेक्टर १६ए नेरुळ येथे संपन्न झाला.
यावेळी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी इंग्लिश स्पिकिंग कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणार्‍या विद्यार्थी वर्गाचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना शिकवण देणार्‍या शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले. सदर उपक्रम आयोजित केल्याबद्दल विद्यार्थी वर्ग आणि शिक्षकवर्गाने आपल्या मनोगतात गणेश भगत यांचे आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी तालुकाध्यक्ष गणेश भगत ,नगरसेविका रुपाली किस्मत भगत, कुमार, ताबिता, प्रसन्नजीत, समाजसेविका प्राजक्ता प्रभु, विमल गांडाल, सुरेखा देठे, समाजसेवक राकेश तांडेल, सागर मोहिते, रोहित चव्हाण, राहुल म्हात्रे, रविंद्र भगत उपस्थित होते.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामधील अनधिकृत मार्केटचा खर्च महापालिका अधिकार्‍यांकडून वसूल करून संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्याची संदीप खांडगेपाटलांची मागणी

Next Post

सारसोळे महापालिका शाळेजवळील डेब्रिज तात्काळ उचलण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

Next Post
सारसोळे महापालिका शाळेजवळील डेब्रिज तात्काळ उचलण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

सारसोळे महापालिका शाळेजवळील डेब्रिज तात्काळ उचलण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

मराठा आंदोलनातून नवी मुंबईला वगळले

मराठा क्रांती मोर्चाविरुद्धची याचिका मागे घेणार

तपासाच्या नावाखाली एटीएसकडून चौघांचा छळ; सनातनचे वकील पुनाळेकर यांचा आरोप

तपासाच्या नावाखाली एटीएसकडून चौघांचा छळ; सनातनचे वकील पुनाळेकर यांचा आरोप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com