• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 20, 2018

‘सेल्फी’साठी शिवसैनिकाना नार्वेकरंच हवेत

adminbyadmin
in मुंबई
0
‘सेल्फी’साठी शिवसैनिकाना नार्वेकरंच हवेत

दिपक देशमुख
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जीव ओवाळून टाकणारा शिवसैनिक सध्या शिवसेनेतील आणखी एका नेत्याच्या प्रेमात पडला आहे. हा नेता दुसरा-तिसरा कोणी नसून उद्धव ठाकरे यांचे सहकारी आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनी नार्वेकर यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी शिवसैनिकांनी एकच गर्दी केल्याने नार्वेकर यांचे सेनेतील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
गोरेगावच्या नेस्को संकुलात मंगळवारी शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन दिमाखात पार पडला. वर्धापन दिनानिमित्त दिवसभर कार्यकर्ता-पदाधिकार्‍यांचे शिबीरही पार पडले. यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या शिबिराला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मनोहर जोशींसहीत अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले. मात्र या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहिले ते मिलिंद नार्वेकर. मिलिंद नार्वेकर यांचं कार्यक्रमस्थळी आगमन होताच शिवसैनिकांनी त्यांच्या भोवती एकच गराडा घातला. त्यांच्याशी हस्तांदोलन करतानाच त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी शिवसैनिकांमध्ये एकच चढाओढ सुरू झाली. नार्वेकरांनीही शिवसैनिकांना फोटो काढू दिले. शिवसैनिकांनी सेल्फीसाठी नार्वेकरांना घेरलेले पाहून शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये चांगलीच कुजबूज रंगली होती.

Previous Post

आव्हाडांनी कृष्णकुंजला का भेट दिली? याचीच चर्चा

Next Post

महापालिकेने स्वत:च उभारून स्वत:च पाडलेल्या अनधिकृत मार्केटचे डेब्रिज तात्काळ उचलण्याची मागणी

Next Post
स्वत:चे अनधिकृत बांधकाम पाडण्याची महापालिकेवर नामुष्की

महापालिकेने स्वत:च उभारून स्वत:च पाडलेल्या अनधिकृत मार्केटचे डेब्रिज तात्काळ उचलण्याची मागणी

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

लोकांना खायला अन्न नाही, आणि मोदी म्हणतात योग कराः खा. अशोक चव्हाण

बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

संक्रमण शिबीराकरिता आ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले निवेदन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com