• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 12, 2018

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडणूकीत राष्ट्रवादीचे युवा नगरसेवक मुनवर पटेल विजयी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडणूकीत राष्ट्रवादीचे युवा नगरसेवक मुनवर पटेल विजयी

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६

नवी मुंबई : ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाकरिता झालेल्या निवडणूकीत नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नगरसेवक मुनवर पटेल हे सर्वपक्षीय नगरसेवकांशी असलेल्या मैत्रीच्या बळावर सहजरित्या दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांकरिता १० मे रोजी झालेल्या निवडणूकीचे निकाल जाहिर झाले. या ४० जागांकरिता ठाणे जिल्ह्यात येणार्‍या महापालिकांमधून ३२ सदस्य, ठाणे जिल्हा परिषदेतून ६ सदस्य. नगरपालिकांतून २ सदस्य निवडले जातात. इतर मागासवर्गिय या गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुनवर पटेल निवडणूक रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादीच्या मुनवर पटेल यांना तब्बल ९७ मते मिळाली.  मुनवर पटेल यांचे सर्वपक्षीय नगरसेवकांशी मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांना इतर पक्षाच्या नगरसेवकांनीही मतदान केल्याचे बोलले जात आहे.

ठाणे जिल्ह्याच्या विकास कार्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची भूमिका महत्वाची असते. विजी जाहीर झाल्यावर नगरसेवक मुनवर पटेल यांनी या समितीच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विकासकामांकरिता पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

R>mUo {Oëhm {Z¶moOZ g{‘VrÀ¶m gXñ¶ {ZdS>UyH$sV amï´>dmXrMo ¶wdm ZJagodH$ ‘wZda nQ>ob {dO¶rñd¶§‘ ݶwO ã¶wamo : 8369924646Zdr ‘w§~B© : R>mUo {Oëhm {Z¶moOZ g{‘VrÀ¶m gXñ¶nXmH$[aVm Pmboë¶m {ZdS>UyH$sV Zdr ‘w§~B©Vrb amï´>dmXr H$m±J«ogMo ¶wdm ZJagodH$ ‘wZda nQ>ob ho gd©njr¶ ZJagodH$m§er Agboë¶m ‘¡ÌrÀ¶m ~imda ghO[a˶m XUXUrV ‘Vm§Zr {dO¶r Pmbo AmhoV.R>mUo {Oëhm {Z¶moOZ g{‘VrÀ¶m 40 gXñ¶m§H$[aVm 10 ‘o amoOr Pmboë¶m {ZdS>UyH$sMo {ZH$mb Om{ha Pmbo. ¶m 40 OmJm§H$[aVm R>mUo {OëømV ¶oUmè¶m ‘hmnm{bH$m§‘YyZ 32 gXñ¶, R>mUo {Oëhm n[afXoVyZ 6 gXñ¶. ZJanm{bH$m§VyZ 2 gXñ¶ {ZdS>bo OmVmV. BVa ‘mJmgd{J©¶ ¶m JQ>mVyZ amï´>dmXr H$m±J«ogMo ‘wZda nQ>ob {ZdS>UyH$ [a¨JUmV CVabo hmoVo. amï´>dmXrÀ¶m ‘wZda nQ>ob ¶m§Zm Vã~b 97 ‘Vo {‘imbr.  ‘wZda nQ>ob ¶m§Mo gd©njr¶ ZJagodH$m§er ‘¡ÌrMo d {Oìhmù¶mMo g§~§Y Agë¶mZo ˶m§Zm BVa njmÀ¶m ZJagodH$m§Zrhr ‘VXmZ Ho$ë¶mMo ~mobbo OmV Amho.R>mUo {OëømÀ¶m {dH$mg H$m¶m©‘ܶo {Oëhm {Z¶moOZ g{‘VrMr ^y{‘H$m ‘hËdmMr AgVo. {dOr Omhra Pmë¶mda ZJagodH$ ‘wZda nQ>ob ¶m§Zr ¶m g{‘VrÀ¶m ‘mܶ‘mVyZ Zdr ‘w§~B©À¶m {dH$mgH$m‘m§H$[aVm nmR>nwamdm H$aUma Agë¶mMo gm§{JVbo.

Previous Post

परिवहन विभागाच्या तक्रारींकडेनगर विकास विभागाच्या निर्देशानंतरही महापालिकेचा कानाडोळाच?

Next Post

राजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? : खा. अशोक चव्हाण

Next Post
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

राजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? : खा. अशोक चव्हाण

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

शांतता व संयम राखून समाजविघातक, धर्मांध शक्तींचा कुटील डाव हाणून पाडाः खा. अशोक चव्हाण

कोठारेंच्या ‘पाणी’ चित्रपटाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

कोठारेंच्या ‘पाणी’ चित्रपटाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com