• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 10, 2018

ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

दीपक देशमुख
नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे या विरोधात महापालिका आयुक्त  डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात धडक कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ऐरोली विभाग कार्यालय क्षेत्रामधील शिव कॉलनी येथे दोन रो हाऊसचे अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या व्यंकटराव खंडागळे व रोशन सिंग, यांचे से. 01,रो हाऊस क्र. 1887 या अनधिकृत बांधकामास एमआरटीपी कायदा 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. तरी देखील संबंधिताने बांधकाम चालूच ठेवले होते. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली, ऐरोली विभागाचे विभाग अधिकारी श्री. तुषार बाबर यांनी विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासह त्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली. तसेच एस एस टाईप, जे-15, से.03 येथील नोटीस बजावलेल्या अनधिकृत वाढीव बांधकामासही काढून टाकण्यात आलेल्या या कारवाईत 2 गॅस कटर, 1 ब्रेकर व 15 मजूरसह अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक तैनात होते. 

Previous Post

पालिकेच्या डेब्रिजविरोधी कारवाईवर निर्माण झालेय प्रश्‍नचिन्ह

Next Post

चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चौपटीने वाढली हे गडकरी आणि त्यांची टीमचे यश – मुनगंटीवार

Next Post
चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चौपटीने वाढली हे गडकरी आणि त्यांची टीमचे  यश – मुनगंटीवार

चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चौपटीने वाढली हे गडकरी आणि त्यांची टीमचे यश - मुनगंटीवार

‘ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडर स्मारकावर जयंती निमित्त विद्युत रोषणाई करा’

ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडर स्मारकावर जयंती निमित्त विद्युत रोषणाई ला मान्यता

वीज बिलांची समायोजित रक्कम माफ करणार

वीज बिलांची समायोजित रक्कम माफ करणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com