• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 10, 2018

ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडर स्मारकावर जयंती निमित्त विद्युत रोषणाई ला मान्यता

adminbyadmin
in नवी मुंबई
0
‘ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडर स्मारकावर जयंती निमित्त विद्युत रोषणाई करा’

** राहुल शिंदे ह्यांच्या मागणीला यश

दीपक देशमुख
नवी मुंबई :- 
१४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जाणार आहे. नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर १५ येथे डॉ.बाबासाहेब आबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाचे उदघाटन गेल्या काही महिन्यांपूर्वी झाले होते. बेलापूर येथील महापालिकेच्या मुख्यालयावर ज्या प्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते त्याधर्तीवर १४ एप्रिल रोजी देखील ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांनी महापौर जयवंत सुतार आणि आयुक्त रामास्वामी एन.यांच्याकडे केली होती,त्यांच्या ह्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महापौर जयवंत सुतार आणि आयुक्त रामास्वामी एन.ह्यांनी बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यास मान्यता दिली असून त्याची निविधा ही काढण्यात आली आहे.

महापौर आणि आयुक्त ह्यांनी घेतलेल्या ह्या निर्णयामुळे आंबेडकर अनुयायी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्युत रोषणाईची मागणी करणारे राहुल शिंदे ह्यांनी महापौर जयवंत सुतार आणि आयुक्त रामास्वामी ह्यांचे आभार मानले आहेत.

Previous Post

चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चौपटीने वाढली हे गडकरी आणि त्यांची टीमचे यश – मुनगंटीवार

Next Post

वीज बिलांची समायोजित रक्कम माफ करणार

Next Post
वीज बिलांची समायोजित रक्कम माफ करणार

वीज बिलांची समायोजित रक्कम माफ करणार

पोलीस भरतीच्या मुलांसाठी मनसे आली धावून

पोलीस भरतीच्या मुलांसाठी मनसे आली धावून

महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयातील फोन सेवा बंद

महापालिकेच्या प्रथम संदर्भ रूग्णालयात स्त्री तंत्रज्ञाच्या नेमणूकीची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com