• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 10, 2018

गोराईतील महिला व युवतींना मोफत स्वसंरक्षणाचे धडे

adminbyadmin
in मुंबई
0
गोराईतील महिला व युवतींना मोफत स्वसंरक्षणाचे धडे

 निलेश मोरे  

मुंबई :-  संकटकाळी स्वतःचा बचाव अथवा संरक्षण करता यावे यासाठी गोराई विभागातील शिवसेना क्रमांक ९ आणि तायक्वांडो असोसिएशन ऑफ सबर्बन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिला व युवतींसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . महिला शाखासंघटक अश्विनी सावंत . कक्ष प्रमुख अजित सावंत , विनोद शिर्के यांच्या प्रमुख आयोजनाखाली तायक्वांडो आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांच्या प्रशिक्षणाखाली हे एक दिवशीय शिबीर भरवण्यात आले . या शिबिरात महिला व युवतींना बचावा संबधी काही महत्वाच्या टिप्स देत त्याचे प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले . या शिबिरात गोराईतील महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता . यावेळी प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की महिलांसाठी प्रशिक्षण ही आज काळाची गरज ओळखून शिवसेना महिला शाखासंघटक अश्विनी सावंत यांच्या मागणीनुसार आम्ही एकदिवशीय मोफत शिबीर आयोजित केले . कराटे हा केवळ व्यायाम प्रकार नसून महिलांसाठी ते कवच कुंडल आहे या कवच कुंडलाचा जो वापर करेल तो नक्कीच स्वतःचे रक्षण करू शकतो महिलाना आम्ही याद्वारे काही महत्वाच्या टिप्स प्रात्यक्षिकातून दाखवून दिल्या असे त्यांनी सांगितले . 

Previous Post

मे महिन्यातच नालेसफाई करण्याची संतोष सैंदानेंची मागणी

Next Post

पालिकेच्या डेब्रिजविरोधी कारवाईवर निर्माण झालेय प्रश्‍नचिन्ह

Next Post
पालिकेच्या डेब्रिजविरोधी कारवाईवर निर्माण झालेय प्रश्‍नचिन्ह

पालिकेच्या डेब्रिजविरोधी कारवाईवर निर्माण झालेय प्रश्‍नचिन्ह

ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चौपटीने वाढली हे गडकरी आणि त्यांची टीमचे  यश – मुनगंटीवार

चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चौपटीने वाढली हे गडकरी आणि त्यांची टीमचे यश - मुनगंटीवार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com