• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 5, 2018

शाखा समन्वयक नितीन कदमांकडून सभागृहनेत्या विशाखा राऊत यांचे अभिनंदन

adminbyadmin
in मुंबई
0
शाखा समन्वयक नितीन कदमांकडून सभागृहनेत्या विशाखा राऊत यांचे अभिनंदन

सुजित शिंदे
मुंबई :- वडाळा विधानसभा मतदारसंघातील कडवट शिवसैनिक असलेले शिवसेना शाखा क्रं १७८ चे शाखा समन्वयक नितीन कदम यांनी मुंबई महापालिकेतील नवनिर्वाचित सभागृहनेत्या विशाखा राऊत यांचे अभिनंदन केले आहे.
बालवयापासून शिवसेनेत सक्रिय असलेल्या नितिन कदम यांचीही नुकतीच शाखा क्रं १७८च्या शाखा समन्वयकपदी निवड झाली आहे. गेली साडे तीन दशके संघटनात्मक कार्यात सक्रिय असलेल्या नितीन कदम यांच्यावर पक्षसुप्रीमोंने विश्‍वास दाखवित शाखा समन्वयकपदी निवड केली आहे.
मुंबई महापालिकेतील ज्येष्ठ व अभ्यासू नगरसेविका असलेल्या विशाखा राऊत यांची महापालिका सभागृह नेतेपदी निवड झाली आहे. हाडाचा शिवसैनिक असलेल्या नितीन कदम यांनी याबाबत विशाखा राऊत यांच्या निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले व राऊत यांच्या पुढील वाटचालीस कदम यांनी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

भाजपचा उत्सव शेतक-यांच्या जखमावर मीठ चोळणाराः सचिन सावंत

Next Post

बेलापूर, घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Next Post
बेलापूर, घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

बेलापूर, घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

कोपरखैराणे नागरी आरोग्य केंद्रात महिला परिचारिकांना शिविगाळ, मारहाण

सन 2017-18 चा अर्थसंकल्प वास्तववादी तसेच चौथ्यांदा आर्थिक सक्षमतेचा ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ पत मानांकन बहुमान

आरटीईचे थकीत पैसे मिळणेकरिता केंद्र सरकारकडे  आवाज उठविणेविषयी युवा सेनेचे खासदार राजन विचारेंना साकडे

आरटीईचे थकीत पैसे मिळणेकरिता केंद्र सरकारकडे आवाज उठविणेविषयी युवा सेनेचे खासदार राजन विचारेंना साकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com