• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 3, 2018

विदर्भातील नागरिकांसाठी विदर्भ एक्सप्रेस व अमरावती एक्स्प्रेसला ठाण्यात थांबा – खासदार राजन विचारे

adminbyadmin
in ठाणे
0
विदर्भातील नागरिकांसाठी विदर्भ एक्सप्रेस व अमरावती एक्स्प्रेसला ठाण्यात थांबा – खासदार राजन विचारे

 ठाणे – प्रतिनिधी 

स्थानिक खासदार राजन विचारे व शिवसेना नेते खासदार आनंदराव आडसूळ यांच्या  अथक प्रयत्नाने  विदर्भातील नागरिकांसाठी  ठाणे रेल्वे स्थानकात विदर्भ एक्सप्रेस व अमरावती एक्स्प्रेसला ठाण्यात थांबा मिळाला .या गाडीचे ज्लोषात स्वागत करून विदर्भ समाज संघ व खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थित विदर्भ पुत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून गाडी रवाना केली त्यावेळी  विदर्भ समाज संघाचे पदधिकारी दिनेश देशमुख  घनश्याम भुयार व सन्मानीय नगरसेवक ,विभागप्रमुख ,शिवसेना पदधिकारी मोठ्या संखेने उपस्तीत पार पडला .

गेल्या अनेक वर्षापासून हि मागणी होत होती . विदर्भ समाजाने खासदार राजन विचारे यांच्या कडे मागणी केली होती . यासाठी  खासदार राजन विचारे यांनी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचाय्कडे मागणी केली होती .मात्र निवडणुकीच्या तोंडावर आल्यावर या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.  यामुळे  ठाणे व नवी मुबई , विदर्भातील नागरिकांना कल्याण येथे न जाता आता ठाण्यात गाडी पकडू शकतात .

Previous Post

नेरूळमध्ये बुधवारी आई वत्सला प्रतिष्ठानचा स्वामी समर्थ पालखी सोहळा

Next Post

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणारः खा. अशोक चव्हाण

Next Post
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणारः खा. अशोक चव्हाण

श्रेय घेण्यापेक्षा जनतेची कामे झाल्याचे समाधान – संजीव नाईक

श्रेय घेण्यापेक्षा जनतेची कामे झाल्याचे समाधान - संजीव नाईक

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ खासदारांनी घेतली शपथ

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ खासदारांनी घेतली शपथ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com