• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 3, 2018

नेरूळमध्ये बुधवारी आई वत्सला प्रतिष्ठानचा स्वामी समर्थ पालखी सोहळा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये बुधवारी आई वत्सला प्रतिष्ठानचा स्वामी समर्थ पालखी सोहळा

दिपक देशमुख
नवी मुंबई :- नेरूळ पश्‍चिमेला आई वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने ४ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा आणि ५ एप्रिलला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ पश्‍चिमेला सेक्टर १० येथील साई बाबा हॉटेलशेजारील परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ एप्रिल रोजी सांयकाळी ६ ते १० या वेळेत स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ५ एप्रिलला सांयकाळी ४ वाजता पादुका पुजन, अभिषेक व आरती, सांयकाळी ७ ते १० भजन आणि त्यानंतर सांयकाळी ७.३० पासून भाविकांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होवून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आई वत्सला प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी केले आहे.

Previous Post

राधिकाबाई मेघे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

Next Post

विदर्भातील नागरिकांसाठी विदर्भ एक्सप्रेस व अमरावती एक्स्प्रेसला ठाण्यात थांबा – खासदार राजन विचारे

Next Post
विदर्भातील नागरिकांसाठी विदर्भ एक्सप्रेस व अमरावती एक्स्प्रेसला ठाण्यात थांबा – खासदार राजन विचारे

विदर्भातील नागरिकांसाठी विदर्भ एक्सप्रेस व अमरावती एक्स्प्रेसला ठाण्यात थांबा – खासदार राजन विचारे

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणारः खा. अशोक चव्हाण

श्रेय घेण्यापेक्षा जनतेची कामे झाल्याचे समाधान – संजीव नाईक

श्रेय घेण्यापेक्षा जनतेची कामे झाल्याचे समाधान - संजीव नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com