• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 3, 2018

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ खासदारांनी घेतली शपथ

adminbyadmin
in देश - विदेश
0
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ खासदारांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : संसदेचे वरिष्ठ सभागृह असणा-या राज्यसभेत आज महाराष्ट्रातील ६ खासदारांनी सभागृहाच्या सदस्यपदाची शपथ घेतली.

         राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह, केंद्रीय मंत्री व सभागृहाचे वरिष्ठ सदस्य यावेळी उपस्थित होते. शपथ घेणा-यांमध्ये महाराष्ट्रातून नवनिर्वाचित खासदार सर्वश्री नारायण राणे, कुमार केतकर आणि व्ही. मुरलीधरन यांच्यासह पुन्हा राज्यसभेवर निवडून आलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे.

          खासदार सर्वश्री वंदना चव्हाण, अनिल देसाई यांनी मराठीत शपथ घेतली. तर, प्रकाश जावडेकर, नारायण राणे यांनी हिंदीतून आणि कुमार केतकर यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली.  देशातील १६ राज्यांमधून एकूण ५८ सदस्य राज्यसभेवर निवडून आले असून महाराष्ट्रातील ६ सदस्यांचा यात समावेश आहे.  या सर्व सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ पर्यंत राहणार आहे.

Previous Post

श्रेय घेण्यापेक्षा जनतेची कामे झाल्याचे समाधान – संजीव नाईक

Next Post

युवा नेते निशांत भगतांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post
युवा नेते निशांत भगतांचा वाढदिवस उत्साहात साजरा

युवा नेते निशांत भगतांचा वाढदिवस उत्साहात साजरा

संघर्षच्या पाठपुराव्याने कामोठ्यातील गुटखा दलालाच्या घरावर छापा

संघर्षच्या पाठपुराव्याने कामोठ्यातील गुटखा दलालाच्या घरावर छापा

‘मराठी कॉव्हेन्टरी’ मंडळातर्फे गुढीपाडवा उत्साहत साजरा

'मराठी कॉव्हेन्टरी' मंडळातर्फे गुढीपाडवा उत्साहत साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com