• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 24, 2018

वर्गीस डॅनियल यांच्या वाढदिवसानिमित्त पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहीत्याचे वाटप

adminbyadmin
in नवी मुंबई
0
वर्गीस डॅनियल यांच्या वाढदिवसानिमित्त पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहीत्याचे वाटप

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- समाजसेवक वर्गीस डॅनियल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने नेरूळच्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
नेरूळ पश्‍चिम परिसरातील नेरूळ सेक्टर १६,१८, २४ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते वर्गीस डॅनियल यांचा वाढदिवस शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून शालेय मुलांकरिता साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभाग ९६-९७ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेस, नेरूळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेशदादा भगत आणि नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला. सेक्टर १६ए मधील कै. वत्सला रामा भगत या महापालिका शाळा क्रमांक ९ येथील विद्यार्थ्यांना सकाळी १०.३० वाजता शालेय साहीत्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महापालिकेतील सभागृह नेते रवींद्र इथापे, महापालिका परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, नगरसेवक गिरीश म्हात्रे, ब प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर, शाळेच्या मुख्याध्यापिका पूनतांबेकर, समाजसेविका सुरेखा देठे, विमल गांडाल, चंद्रकांत महाजन, अनंत कदम, सुेखा ठाकूर, बाळू हिंगे, सागर मोहीते, सत्यवान घाडी, कुणाल भालेराव, राकेश तांडेल, दिपक जाधव, संतोष पावसकर, मल्हार मानकुमरे आणि आसिफ शेख उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविल्याबद्दल नेरूळ पश्‍चिमेला गणेशदादा भगत यांची प्रशंसा होत आहे.

Previous Post

नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

Next Post

महापालिका आयुक्तांची मुदतपूर्व बदली केल्यास मंत्र्यांना पनवेलमध्ये फिरकू देणार नाही

Next Post
महापालिका आयुक्तांची मुदतपूर्व बदली केल्यास मंत्र्यांना पनवेलमध्ये फिरकू देणार नाही

महापालिका आयुक्तांची मुदतपूर्व बदली केल्यास मंत्र्यांना पनवेलमध्ये फिरकू देणार नाही

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातील अधिका-यांच्या सुटकेविरोधातील याचिकेची सुनावणी करणा-या न्यायमूर्तींची अचानक झालेली बदली चिंताजनकः सचिन सावंत

नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेत कोपरखैरणेगांव तसेच युना़ईटेड, ऐरोली विजेतेपदाचे मानकरी

नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेत कोपरखैरणेगांव तसेच युना़ईटेड, ऐरोली विजेतेपदाचे मानकरी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com