• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 24, 2018

परिक्षार्थी विद्यार्थ्यांना सानपाड्यात शिवसेनेकडून घरोघरी जावून शुभेच्छा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
परिक्षार्थी विद्यार्थ्यांना सानपाड्यात शिवसेनेकडून घरोघरी जावून शुभेच्छा

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई ़:- सानपाड्यात शिवसेना युवासेना शाखा क्रमांक ७६ तर्फे याही वर्षी १०वी व १२वी च्या बोर्डाच्या परिक्षेस बसणार्‍या विद्यार्थ्यांना घरोघरी जाउन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना विभागप्रमुख मिलिंद सुर्यराव यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना त्यांचे नाव छापलेले पेन भेट करण्यात आले. युवासेना शाखा अधिकारी आशिष खांडगे व शिवसेना शाखा क्रमांक ७६ तर्फे या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याकरता विभागप्रमुख मिलिंद सुर्यराव, शाखाप्रमुख सुनील गव्हाने, संदेश चव्हाण,कार्यालय प्रमुख मनोहर कदम आणि इतर शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.

Previous Post

मूषक नियत्रंण कामगारांच्या वेतनाचा खेळखंडोबा कायम

Next Post

ई – तक्रार निवारण प्रणाली (e – grievance system) च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिक समाधानी

Next Post
ई – तक्रार निवारण प्रणाली (e – grievance system) च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिक समाधानी

ई – तक्रार निवारण प्रणाली (e - grievance system) च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिक समाधानी

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

राज्याचे नगरविकास खाते बिल्डरांसाठीच चालवले जात आहे का? : सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com