• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 17, 2017

निवडणूकीपासून लांब राहण्यासाठी शिवसेना नगरसेवक संजू वाडेंना धमकी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
निवडणूकीपासून लांब राहण्यासाठी शिवसेना नगरसेवक संजू वाडेंना धमकी

नवी मुंबई : संजू आधार वाडे हे ऐरोलीतील शिवसेना नगरसेवक आहेत. काल सांयकाळी ते महापालिकेच्या ऐरोली विभाग कार्यालयात लोकांची कामे करत असतानाच ६.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना रवी पुजारी या नावाने धमकीचा फोन आला असून फोनवरील व्यक्ति आपण आस्ट्रेलियातून बोलत असल्याचे सांगत आहे. याप्रकरणी रबाले पोलिस ठाण्यात संजू वाडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
संजू वाडे हे आंबेडकरी चळवळीतील एक नावाजलेले प्रस्थ असून सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्यांचा दबदबा आहे. भविष्यात त्यांची कोणाला तरी राजकीय अडचण जाणवत असेल त्यांनीच हे केले असल्याचे ऐरोलीत बोलले जात आहे.
२०१५ साली झालेल्या पालिका निवडणूकीत ते शिवसेना पक्षाकडून निवडून आले आहेत. पदवीधरांना मार्गदर्शन, ज्येष्ठांसाठी कार्यक्रम, शैक्षणिक मार्गदशन असे अनेक कार्यक्रम ते सातत्याने राबवित असतात. त्यांचा यापूर्वी गुन्हेगारी वर्तुळाशी संबंध आला नसल्याने राजकीय क्षेत्रातून त्यांना निवडणूकीपासून लांब ठेवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला असल्याचे ऐरोलीत बोलले जात आहे.
देविदास चौगुले यांच्याकडे तुला पाठवून देवू अशीही धमकी देण्यात आली आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते, माजी सिडको संचालक, माजी जिल्हाप्रमुख आणि सध्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे ते बंधू होते. काही वर्षापूर्वी देविदास चौगुले यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

Previous Post

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अतिरिक्त भाजी मार्केटचे होणार बहूउद्देशीय बाजारपेठ

Next Post

शिवसेना नगरसेवक संजू वाडेंना अवघ्या २४ तासात दुसर्‍यांदा धमकी

Next Post
निवडणूकीपासून लांब राहण्यासाठी शिवसेना नगरसेवक संजू वाडेंना धमकी

शिवसेना नगरसेवक संजू वाडेंना अवघ्या २४ तासात दुसर्‍यांदा धमकी

लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

मराठी अस्मितेच्या गप्पा करणारे ‘दशक्रिये’वर गप्प का?: विखे पाटील

आज मार्केटमध्ये कांदा महागला

आज मार्केटमध्ये कांदा महागला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com