• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 17, 2017

मराठी अस्मितेच्या गप्पा करणारे ‘दशक्रिये’वर गप्प का?: विखे पाटील

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

मुंबई, :  मराठी चित्रपटांना अस्मितेचा मुद्दा करून थयथयाट करणारे ‘दशक्रिया’ चित्रपटाची मुस्कटदाबी होत असताना गप्प का, अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

‘दशक्रिया’ चित्रपटाचे औरंगाबाद व पुण्यात प्रदर्शन होण्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. साहजिकच हा चित्रपट म्हणजे एक दर्जेदार कलाकृती असणार, हे निश्चित आहे. त्यामुळे हा चित्रपट मोठ्या थाटामाटात प्रदर्शित व्हायला हवा होता. परंतु, त्याऐवजी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात पाडण्याचे काम सुरू असून, सरकार आणि सरकारमधील मराठीचे स्वयंघोषित तारणहार त्यावर चकार शब्दही काढायला तयार नाहीत. या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये व्यत्यय येऊ शकतो, याची कल्पनाही असतानाही वेळीच पावले उचलून पुरेसा पोलीस बंदोबस्त का तैनात केला गेला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केली.

गोवा येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाचा खेळ तांत्रिक सबब सांगून रद्द करण्यात आला आहे. खरे तर ही तांत्रिक अडचण दूर करणे सरकारला सहज शक्य होते. परंतु, आणखी एका मराठी चित्रपटावर अन्याय होत असताना मराठी अस्मितेचे ढोंगी राखणदार मात्र निमूटपणे मूग गिळून बसल्याचा ठपका विखे पाटील यांनी ठेवला.

Previous Post

शिवसेना नगरसेवक संजू वाडेंना अवघ्या २४ तासात दुसर्‍यांदा धमकी

Next Post

आज मार्केटमध्ये कांदा महागला

Next Post
आज मार्केटमध्ये कांदा महागला

आज मार्केटमध्ये कांदा महागला

इन्शूरन्स नसणारी ६७ वाहने आरटीओकडून जप्त

इन्शूरन्स नसणारी ६७ वाहने आरटीओकडून जप्त

कोपरखैराणे नागरी आरोग्य केंद्रात महिला परिचारिकांना शिविगाळ, मारहाण

उद्यापासून महापालिकेतील सफाई कामगार करणार ‘कामबंद आंदोलन’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com