• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 20, 2017

श्रावणी सोमवारनिमित्त सीवूड्सला महारूद्राअभिषेक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
श्रावणी सोमवारनिमित्त सीवूड्सला महारूद्राअभिषेक

स्वयंम न्युज ब्युरो : 8369924646 / 9619197444
नवी मुंबई : धर्मवीर संभाजी राजे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाचव्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून 21 ऑगस्ट रोजी सीवूड्स परिसरात महारूद्रा अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिवूड्स सेक्टर 46मधील धर्मवीर संभाजी राजे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शनैश्‍वर मंदिरात पहाटे 4 वाजल्यापासून सांयकाळी 8 वाजेपर्यत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी दिली.
पहाटे 4 वाजता महारूद्रा अभिषेकास सुरूवात होणार असून सकाळी 7 ते दरम्यान होम हवन होणार आहे. सांयकाळी 6 ते 7 भजन आणि सांयकाळी 7 वाजता महाआरती होणार आहे.
या महारूद्रा अभिषेक आयोजनासाठी दत्ता घंगाळे यांच्यासह सचिव प्रभाकर पाणिंदे, विश्‍वस्त विकास नलावडे, जयवंत चव्हाण, मंदिर व्यवस्थापक राजू कांबळे, अरविंद वाटवणे, लालजी बंगारी, प्रसाद ठाकूर, कैलास तरकसे, रेवजी पाचपुते, शिवाजी घंगाळे, संतोष साळवी, अविनाश चंद्रा, भागवत पाटील, पंकज पाचपुते, सौरभ दास, रामचंद्र पाटील, रोहन पाटील परिश्रम करत आहेत.

Previous Post

गणेशोत्सवापूर्वी हायमस्ट, पथदिव्याची समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा

Next Post

गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बजविल्यास खड्ड्यांना अभियंते व कंत्राटदारांची नावे देण्याचा मनसेचा इशारा

Next Post
गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बजविल्यास खड्ड्यांना अभियंते व कंत्राटदारांची नावे देण्याचा मनसेचा इशारा

गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बजविल्यास खड्ड्यांना अभियंते व कंत्राटदारांची नावे देण्याचा मनसेचा इशारा

नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

गणपती आठवड्यावर आले तरी मूषक नियत्रंणचा जुन-जुलैचा पगार नाही..

मूषक नियत्रंकाच्या थकीत वेतनासाठी ‘भिक मागो’ आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com