• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 19, 2017

पनवेलमध्ये ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवारी ‘जनता दरबार’

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
पनवेलमध्ये ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवारी ‘जनता दरबार’
पनवेल :  पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात सातत्याने उदभवणाऱ्या विद्युत पुरवठा संदर्भातील समस्या दूर करण्यासाठी  राज्याचे ऊर्जा, नविन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवार दिनांक २३ ऑगस्ट २०१७ रोजी पनवेलमध्ये ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. 
           पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील वीजेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून या प्रश्नांसंदर्भात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांचे लक्ष वेधले होते.  तसेच या अनुषंगाने जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वीजप्रश्नांमुळे नागरिकांना मोठा प्रमाणात त्रास होत असल्याचे ना.बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.        
   वीज ग्राहकांना त्रास होवू नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन ना.बावनकुळे यांनी त्यावेळी देतानाच लवकरच पनवेलमध्ये जनता दरबार घेणार असल्याचेही जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी पनवेलमध्ये  जनता दरबार होणार आहे. यामध्ये नागरिकांना वीजेसंदर्भातील समस्या मांडता येणार आहेत. 
Previous Post

सत्ता स्थापनेनंतर प्रथमत:च महापालिका आयुक्तांनी उठवली अनधिकृत बाजारपेठ; दरारा कायम !

Next Post

नव्या इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालय सुरु करा

Next Post
नव्या इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालय सुरु करा

नव्या इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालय सुरु करा

गणेशोत्सवापूर्वी हायमस्ट, पथदिव्याची समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा

गणेशोत्सवापूर्वी हायमस्ट, पथदिव्याची समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा

श्रावणी सोमवारनिमित्त सीवूड्सला महारूद्राअभिषेक

श्रावणी सोमवारनिमित्त सीवूड्सला महारूद्राअभिषेक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com