• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 15, 2017

17 ते 31 जुलै दरम्यान प्रत्यक्ष क्षयरूग्ण शोध मोहीम

adminbyadmin
in नवी मुंबई
0
17 ते 31 जुलै दरम्यान प्रत्यक्ष क्षयरूग्ण शोध मोहीम
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई :  सेंट्रल टीबी डिव्हिजन, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण 8 जिल्हे व 7 महानगरपालिकांतर्गत दि. 17 जुलै ते 31 जुलै 2017 या कालावधीत प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही ही मोहीम राबविण्यात येत आहे.
     शहरी भागातील दूर्गम व झोपडपट्टी कार्यक्षेत्रातील संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असून त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी.बी.डी., नेरुळ-1, तुर्भे, इंदिरानगर, पावणे, नोसील नाका, कातकरीपाडा, चिंचपाडा, इलठणपाडा व दिघा या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या दूर्गम व झोपडपट्टी कार्यक्षेत्राची सर्वेक्षणाकरीता निवड करण्यात आली आहे.
     ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी 101 समूह तयार करण्यात आले असून त्यांच्याव्दारे मोहीम कालावधीत एकूण 52367 घरांमधील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी या विभागातील सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना क्षयरुग्ण शोध मोहीम सर्वेक्षणकामी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
Previous Post

मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान -राज्य निवडणूक आयुक्त

Next Post

मागासवर्गीय विकास महामंडळ कर्ज माफीसाठी रिपाइंचे 25 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन

Next Post
गोरक्षणाच्या नावावर माणसं मारणाऱ्यांना कठोर शिक्षा करा -केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मागासवर्गीय विकास महामंडळ कर्ज माफीसाठी रिपाइंचे 25 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन

‘फिफा अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर  महापालिका आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

‘फिफा अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

सार्वजनिक सुविधांसाठीचे भूखंड आता 10 ऐवजी 60 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर

समान कामाला महापालिकेने समान वेतन लागू करावे - अ‍ॅड . सुरेश ठाकूर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com