• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 15, 2017

मागासवर्गीय विकास महामंडळ कर्ज माफीसाठी रिपाइंचे 25 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
गोरक्षणाच्या नावावर माणसं मारणाऱ्यांना कठोर शिक्षा करा -केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई  – दलित आदिवासी ओबीसी समाजाच्या बेरोजगारांनी  स्वयंरोजगारासाठी  मागासवर्गीय आर्थिक विकास  महामंडळाकडून घेतलेले कर्ज माफ व्हावे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले  यांच्या आदेशानुसार येत्या दि 25 जुलै रोजी राज्यभरातील सर्व तहसील आणि जिल्हा अधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस  अविनाश महातेकर यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली .

राज्यशासनाने शेतकऱ्यांचे  32 हजार कोटी चे कर्ज माफ केले त्याचे रिपाइंतर्फे स्वागत करण्यात आले आहे . त्याप्रमाणे राज्यातील मागासवर्गीय बेरोजगारांनी  घेतलेले कर्ज शासनाने माफ करावे .लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ; महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ तसेच आदिवासी आर्थिक विकास महामंडळ आणि      अपंग विकास महामंडळ या सर्व महामंडळाचे635.99 कोटी चे कर्ज थकबाकी आहे . हे सर्व कर्ज माफ करावे या मागणीसाठी रिपब्लिकनपक्षाचे शिष्टमंडळ  लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे अविनाश महातेकर यांनी स्पष्ट केले .
मागासवर्गीय  महामंडळ च्या कर्ज माफीसाठी रिपाइं तर्फे येत्या 25 जुलै रोजी राज्यभरात सर्व तहसील  कार्यालय  जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी जाहीर केले .

Previous Post

17 ते 31 जुलै दरम्यान प्रत्यक्ष क्षयरूग्ण शोध मोहीम

Next Post

‘फिफा अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

Next Post
‘फिफा अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर  महापालिका आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

‘फिफा अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

सार्वजनिक सुविधांसाठीचे भूखंड आता 10 ऐवजी 60 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर

समान कामाला महापालिकेने समान वेतन लागू करावे - अ‍ॅड . सुरेश ठाकूर

खारघरमध्ये दारूबंदी कायम राहण्यासाठी ‘शाश्वत फाऊंडेशन’चे आमदार प्रशांत ठाकूर यांना साकडे

खारघरमध्ये दारूबंदी कायम राहण्यासाठी 'शाश्वत फाऊंडेशन'चे आमदार प्रशांत ठाकूर यांना साकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com