• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 19, 2016

घणसोली विभागात तीन अनधिकृत इमारतींवर निष्कासनाची धडक कारवाई

adminbyadmin
in नवी मुंबई
0
घणसोली विभागात तीन अनधिकृत इमारतींवर निष्कासनाची धडक कारवाई

नवी मुंबई /जयश्री पाटील :- ८८७९४८४८३६ 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम विरोधात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागामार्फत धडक कारवाई करण्यात येत असून आज घणसोली विभागात सिध्दार्थ नगर, राबाडा येथे सुभाष शिंदे व इतर यांच्यामार्फत सुरू असलेल्या पाच मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करून इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या इमारतीला एम.आर.टी.पी. ॲक्ट1966 नुसार नोटीस बजावण्यात आली होती. परंतु या नोटीशीला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. याकरीता काँक्रीट क्रशर मशिनचा वापर करण्यात येऊन इमारतीचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

याशिवाय त्या बाजुलाच राजू शिंदे व शंकर हुजगे यांच्या दोन इमारतींचे विनापरवानगी बांधकाम सुरू होते. या दोन अनधिकृत इमारतींच्या बांधकामावरही ब्रेकरच्या सहाय्याने निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली, घणसोली विभागाचे सहा. आयुक्त सहा. आयुक्त दत्तात्रय नागरे आणि विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या मोठ्या प्रमाणावरील बंदोबस्तात या अनधिकृत इमारतींवर अतिक्रमण विरोधी धडक कारवाई करण्यात आली.  

Previous Post

तळवलीतील लैंगिक अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा

Next Post

आपल्या ठाण्यात काय घडल्यात क्राईमच्या बातम्या

Next Post
आपल्या ठाण्यात काय घडल्यात क्राईमच्या बातम्या

आपल्या ठाण्यात काय घडल्यात क्राईमच्या बातम्या

सार्वजनिक सुविधांसाठीचे भूखंड आता 10 ऐवजी 60 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर

घणसोली नोडप्रकरणी महापालिका आयुक्त मुंढेंनी सभागृहाची फसवणूक केली

शहिद सौरभ फराटे यांच्या कुटुबियांचे  मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

शहिद सौरभ फराटे यांच्या कुटुबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com