• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 19, 2016

शहिद सौरभ फराटे यांच्या कुटुबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
शहिद सौरभ फराटे यांच्या कुटुबियांचे  मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

 पुणे,  : जम्मू-श्रीनगर महामार्गावरील पाम्पोर शहराच्या काडलाबल भागात 17 डिसेंबर,2016 रोजी दुपारी लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यात शहिद झालेले फुरसुंगी येथील भेकराई नगरातील गुरुदत्त कॉलनीतील रहिवासी जवान सौरभ नंदकिशोर फराटे यांच्या कुटुबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे त्यांच्या समवेत होते.

          मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी फराटे कुटुबियांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व शासन कुटुबियांच्या पाठीशी आहे असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी शहिद सौरभ फराटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली. शहिद जवानाचे वडील नंदकुमार फराटे, आई मंगल नंदकुमार फराटे, पत्नी सोनाली सौरभ फराटे व भाऊ रोहित नंदकुमार फराटे यांचे सांत्वन केले.

Previous Post

घणसोली नोडप्रकरणी महापालिका आयुक्त मुंढेंनी सभागृहाची फसवणूक केली

Next Post

शंभर टक्के पाणी गळती थांबविण्यास मुंबई महापालिका अपयशी

Next Post
आचारसंहितेपूर्वीच शाळांची दुरूस्ती आणि  पुर्नबांधणीचा पालिकेचा धुमधडाका

शंभर टक्के पाणी गळती थांबविण्यास मुंबई महापालिका अपयशी

मुंबई मेट्रो-३ ला अडथळा ठरणार्‍या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार

मुंबई मेट्रो-३ ला अडथळा ठरणार्‍या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार

वाशीत 21 डिसेंबरला नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय व  महानगरपालिका क्षेत्र श्री खुली शरीरसौष्ठव स्पर्धा

वाशीत 21 डिसेंबरला नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय व महानगरपालिका क्षेत्र श्री खुली शरीरसौष्ठव स्पर्धा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com