• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 18, 2016

तळवलीतील लैंगिक अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
तळवलीतील लैंगिक अत्याचार प्रकरण  फास्ट ट्रॅकवर चालवा
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक यांची मागणी
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबईमधील एका १४ वर्षीय मुलीवर तिच्याच मावस भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक आणि संतापजनक प्रकार शनिवारी तळवली येथे उघडकीस आला असून यासंबंधीचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक यांनी केली आहे.
तळवली गावात आईवडील नसल्याकारणाने एकटी राहणार्‍या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या मावस भावाने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी मनोज गोतपगार याला अटक केली आहे. त्याच्यावर   पॉक्सो (झीेींशलींळेप ेष उहळश्रवीशप षीेा डर्शुीरश्र जषषशपलशी Aलीं) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात डॉ. नाईक यांनी रबाळे पोलीस स्टेशनला रविवारी भेट देऊन याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कळशेकर यांच्याशी गंभीर चर्चा केली. हे प्रकरण लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर चालवावे आणि गोतपगारला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली. तसेच याप्रकरणी पोलीस आयुक्तांची वेळ घेऊन चर्चा करणार असल्याचे खासदार नाईक यांनी सांगितले.
दरम्यान पीडित मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे समजते. तसेच अधिक तपास सुरु असल्याचे रबाळे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Previous Post

स्वस्त घराच्या आमिषापायी आयुष्यभराची फसवणूक

Next Post

घणसोली विभागात तीन अनधिकृत इमारतींवर निष्कासनाची धडक कारवाई

Next Post
घणसोली विभागात तीन अनधिकृत इमारतींवर निष्कासनाची धडक कारवाई

घणसोली विभागात तीन अनधिकृत इमारतींवर निष्कासनाची धडक कारवाई

आपल्या ठाण्यात काय घडल्यात क्राईमच्या बातम्या

आपल्या ठाण्यात काय घडल्यात क्राईमच्या बातम्या

सार्वजनिक सुविधांसाठीचे भूखंड आता 10 ऐवजी 60 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर

घणसोली नोडप्रकरणी महापालिका आयुक्त मुंढेंनी सभागृहाची फसवणूक केली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com