• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 28, 2016

संजय राऊतांसह दोघांविरोेधात पोलिसांत तक्रार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
संजय राऊतांसह दोघांविरोेधात पोलिसांत तक्रार
  • औरंगाबाद – सामनाच्या रविवारच्या पुरवणीमध्ये मराठा क्रांती मोर्चाबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र छापल्याप्रकरणी राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. याप्रकरणी बुधवारी दुपारी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या एका कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी सामनाचे संपादक संजय राऊत आणि कार्टून काढणारे श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक अनिल आढे म्हणाले की, गारखेडा परिसरातील गजानननगर येथील रहिवासी रवींद्र काळे यांनी याविषयी तक्रार दिली आहे. सामना मध्ये मराठा क्रांती मोर्चासंदर्भात कार्टून प्रसिद्ध केले आहे.

     मराठा समाजातील स्त्री, पुरुषाची बदनामी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीत त्यांनी सामनाचे संपादक संजय राऊत आणि कार्टून काढणारे श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची नोंद भादंवि ५०५ प्रमाणे घेण्यात आली आहे. हा अदखलपात्र गुन्हा असल्याचे पो. नि. आढे यांनी सांगितले.

Previous Post

महापालिका हॉस्पिटलमध्ये सायंकाळीही ओपीडी सेवा

Next Post

कल्याणमध्ये महिला पोलिसाला मारहाण

Next Post
पोलिसांनी पाठलाग करून ‘चेन स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

कल्याणमध्ये महिला पोलिसाला मारहाण

दशकभरानंतरही अमानुष खैरलांजी हत्याकांडाची जखम ओलीच!

दशकभरानंतरही अमानुष खैरलांजी हत्याकांडाची जखम ओलीच!

प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना समजल्याने तिन मुलींची आत्महत्या

प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना समजल्याने तिन मुलींची आत्महत्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com