• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 7, 2016

उघड्यावर शौचास बसणा-यांवर दंडात्मक कारवाई

adminbyadmin
in नवी मुंबई
0
उघड्यावर शौचास बसणा-यांवर दंडात्मक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार दिघा विभागामार्फत दिनांक 06/08/2016 रोजी सकाळी 5.00 ते 8.00 वाजता दिघा विभाग कार्यक्षेत्रातील नामदेव नगर व संजय गांधी नगर येथे उघडयावर शौचास जाणाऱ्या 8 व्यक्तींवर प्रत्येकी रु.1200/- अशी रु.9,600/- इतकी दंडत्मक रक्कम वसुल करण्यात आली तसेच सदर कारवाईच्या वेळी उपस्थित नागरिकांना उघड्यावर शौचास न जाण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. या वेळी दिघा विभागातील स्वच्छता अधिकारी श्री.सुधाकर वडजे, स्वच्छता निरिक्षक श्री राजु बोरकर, उप स्वच्छता निरिक्षक श्री.तेजस ताटे, उपद्रव पथकाचे श्री.वाघुळदे व स्वच्छाग्रही उपस्थित होते.      

Previous Post

रस्त्यांवरील खड्डे बुजवून दुभाजक बसवा, अन्यथा तोंडाला काळे फसू

Next Post

वाशी व घणसोली विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेत 40 हजारांची दंड वसूली

Next Post
वाशी व घणसोली विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेत 40 हजारांची दंड वसूली

वाशी व घणसोली विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेत 40 हजारांची दंड वसूली

महाडला पुल कोसळला,दोन एसटी बेपत्ता

सरकारकडून मृतांच्या नातलगाची क्रुर थट्टा; भरपाई म्हणून विम्याची रक्कम

शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा शिक्षकांचा इशारा

शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा शिक्षकांचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com