• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2016

दिवसभर झालेल्या पावसामुळे बैगणवाडीत कोसळले घर, ४ जण जखमी

adminbyadmin
in मुंबई
0
शिवाजी नगर येथे असलेल्या बैगणवाडीच्या पद्मा नगरमध्ये एक माजली घर कोसळले आहे. यात ४ जण जखमी झाले असून त्यात ३ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे घर सायंकाळी ५ च्या सुमारास कोसळले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलीस आणि अग्निशामक दलाला याची माहिती दिली.
येथील रस्ता अरुंद असल्याने अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागला. स्थानिक नागरिकांनी मदत करत जखमींना राजावाडी आणि सायन रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. जोरात पडणाऱ्या पावसामुळे हे घर कोसळल्याची माहिती प्रशासनाने दिली. 
Previous Post

पावसामुळे मुंबई मंदावली

Next Post

वर्सोवा बीचवर ३ तरूण बुडाले

Next Post
वर्सोवा बीचवर ३ तरूण बुडाले

वर्सोवा बीचवर ३ तरूण बुडाले

माळशेज रस्त्यात दरड कोसळण्यापाठोपाठ रस्त्यालाही भेगा

माळशेज रस्त्यात दरड कोसळण्यापाठोपाठ रस्त्यालाही भेगा

नेरूळ सेक्टर सहामध्ये ‘मसाज ’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय

नेरूळ सेक्टर सहामध्ये ‘मसाज ’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com