• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2016

नेरूळ सेक्टर सहामध्ये ‘मसाज ’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर सहामध्ये ‘मसाज ’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय

** मेरेडियन सोसायटीतील लुक्स स्पा ऍण्ड सलूनमधील प्रकार
** पार्लर चालक गजाआड; ५ महिलांची सुटका
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई ः मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणार्‍या नेरुळ सेक्टर-६ मधील लुक्स स्पा ऍन्ड सलूनवर नेरुळ पोलिसांनी छापा मारुन ५ महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी लुक्स स्पा ऍन्ड सलून चालक व्यंकटेश चटला (वय-४२) याच्याविरुध्द पीटाअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. या घटनेने नेरूळ सेक्टर सहा परिसरात खळबळ उडाली आहे.
नेरुळ सेक्टर-६ मधील मेरेडीयन इमारतीत चालणार्‍या लुक्स स्पा ऍन्ड सलूनमध्ये स्पा आणि मसाज याच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची माहिती नेरुळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ‘नेरुळ पोलीस स्टेशन’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ पोलिसांनी ४ ऑगस्ट रोजी दुपारी लुक्स स्पा ऍन्ड सलूनमध्ये बोगस गिर्‍हाईक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी लुक्स स्पा ऍन्ड सलुनवर छापा मारला. यावेळी लुक्स स्पा ऍन्ड सलुनमध्ये कामाला ठेवण्यात आलेल्या पाच महिलांकडून ‘स्पा’च्या नावाने वेश्याव्यवसाय करुन घेण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे नेरुळ पोलिसांनी सदर पाच महिलांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. त्यानंतर नेरुळ पोलिसांनी लुक्स स्पा ऍन्ड सलुन चालक व्यंकटेश चटला याच्यावर पीटा काद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Previous Post

माळशेज रस्त्यात दरड कोसळण्यापाठोपाठ रस्त्यालाही भेगा

Next Post

पत्नीच्या हत्या करणार्‍या पतीला बिहारात जावून बेड्या ठोकल्या

Next Post
दिघ्यात बालविवाह, २५ वर्षीय युवकाचा ९ वर्षीय मुलीसोबत विवाह

पत्नीच्या हत्या करणार्‍या पतीला बिहारात जावून बेड्या ठोकल्या

भिवंडीत दुमजली इमारत कोसळली

भिवंडीत दुमजली इमारत कोसळली

नवी मुंबईकरांना दिली मुख्यमंत्र्यांनी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ची खुषखबर

नवी मुंबईकरांना दिली मुख्यमंत्र्यांनी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ची खुषखबर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com