• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 7, 2016

भिवंडीत दुमजली इमारत कोसळली

adminbyadmin
in ठाणे
0
भिवंडीत दुमजली इमारत कोसळली
  • भिवंडी : भिवंडीतील हुनमान टेकडी परिसरातील दोन मजली इमारत रविवारी सकाळी कोसळली. सकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. विनोद साईजिंगजवळ ही दुमजली इमारत होती. एकूण तीन कुटुंब या इमारतीत रहात होती. आठ जण ढिगा-याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. 
    भिवंडी महापालिकेने आधीच ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती. दोनवेळा ही इमारत रिकामी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. या इमारतीचे वीज आणि पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तरीही रहिवाशी जीव धोक्यात घालून या इमारतीत रहात होती.  
    घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले असले तरी,  ही इमारत दाटी-वाटीच्या भागात असल्याने अग्निशमन दलाच्या गाडयांना त्या ठिकाणी पोहोचायला विलंब लागत आहे. मागच्या रविवारी भिवंडीतील गैबी नगर भागातील दोन मजली इमारत कोसळून नऊ जण ठार झाले होते. ही इमारत सुद्धा पालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केली होती. मात्र रहिवाशी जीव धोक्यात घालून इथे रहात होते. 
Previous Post

पत्नीच्या हत्या करणार्‍या पतीला बिहारात जावून बेड्या ठोकल्या

Next Post

नवी मुंबईकरांना दिली मुख्यमंत्र्यांनी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ची खुषखबर

Next Post
नवी मुंबईकरांना दिली मुख्यमंत्र्यांनी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ची खुषखबर

नवी मुंबईकरांना दिली मुख्यमंत्र्यांनी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ची खुषखबर

दुध थेट ग्राहकांपर्यत आल्यास १५ रूपये लीटरमागे स्वस्त – ना. सदाभाऊ खोत

दुध थेट ग्राहकांपर्यत आल्यास १५ रूपये लीटरमागे स्वस्त - ना. सदाभाऊ खोत

मोहन रेजन्सीच्या रहिवाशांना वाऱ्यावर सोडणार नाही

रस्त्यांवरील खड्डे बुजवून दुभाजक बसवा, अन्यथा तोंडाला काळे फसू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com