• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2016

पावसामुळे मुंबई मंदावली

adminbyadmin
in मुंबई
0
पावसामुळे  मुंबई मंदावली
  • मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला आहे.  रस्ते आणि रेल्वे वाहतूक मंदावली असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.  पावसाच्या जोरदार सरींमुळे वाहतुकीलाही फटका बसला असून अनेक मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. 
  • तसेच मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवाही विस्कळीत झाली असून मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. तिन्ही मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. दरम्यान  मुसळधार पावसाचा हवाई सेवेलाही फटका बसला असून दृश्यमानता कमी असल्याने विमानांचे उड्डाण अर्धा तास उशिराने होत आहे. 
     परळ, दादर, वरळी, बोरीवली, कांदिवलीसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस होत आहे.  पालघर, वसई, विरार, ठाणे कल्याण, नवी मुंबई भागाच सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे रस्ते वाहतुकीचाही खोळंबा झाला आहे. 
     पावसामुळे ईस्टर्न एक्सप्रेस वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. जेव्हीएलआर, मुलूंड टोल नाका ते कांजूरमार्गावरही वाहतूक कोंडी झाल्यामुळे तेथील वाहतूकही धिम्या गतीने सुरु आहे. 
    सखल भागात पाणी साचल्याने सायनपासून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.  सायन-दादर दरम्यान ट्रॅकवर चार ते पाच इंच पाणी जमा झाल्याने मध्य रेल्वेची गती आणखी मंदावली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात पुढच्या ४८ तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
     
  •  
Previous Post

नवी मुंबईत भरदिवसा दरोडा, २०-२२ किलो सोने लुटले

Next Post

दिवसभर झालेल्या पावसामुळे बैगणवाडीत कोसळले घर, ४ जण जखमी

Next Post

दिवसभर झालेल्या पावसामुळे बैगणवाडीत कोसळले घर, ४ जण जखमी

वर्सोवा बीचवर ३ तरूण बुडाले

वर्सोवा बीचवर ३ तरूण बुडाले

माळशेज रस्त्यात दरड कोसळण्यापाठोपाठ रस्त्यालाही भेगा

माळशेज रस्त्यात दरड कोसळण्यापाठोपाठ रस्त्यालाही भेगा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com