• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2016

नवी मुंबईत भरदिवसा दरोडा, २०-२२ किलो सोने लुटले

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईत भरदिवसा दरोडा, २०-२२ किलो सोने लुटले
  • नवी मुंबई : सीवूड्स येथील पॉप्युलर कंपनीत भरदिवसा दरोडा टाकण्यात आला आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ६ ते ७ जणांनी सिवूड सेक्टर ४२ मधील पॅाप्युलर फायनांस कंपनीत घुसून पिस्तुल व तलवारीचा धाक दाखवत २० ते २२ किलो सोने लुटल्याचे वृत्त आहे. 
  • सीवूड रेल्वे स्टेशन समोर सेक्टर ४२ मधील भुखंड क्रमांक ४२ वर पॅाप्युलर फायनान्सचे कार्यालय असून दुपारी साडेतीन पावणेचारच्या सुमारास काही अज्ञात व्यक्ती कंपनीच्या कार्यालयात घुसल्या. त्यांनी 
    कर्मचा-यांना पिस्तुलाचा धाक दाखवत तिजोरीतील सोने पळवले. 
    या दरोड्याचे वृत्त मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून दरोडेखोरांच्या शोधार्थ सर्वत्र नाकांबदी करण्यात आली आहे. तसेच श्वानपथक व ठसे तज्ञ तपासणी करत असून कंपनीतील कर्मचा-यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
Previous Post

इसिसने दिली शेगाव व शिर्डीचे मंदीर उडविण्याची धमकी

Next Post

पावसामुळे मुंबई मंदावली

Next Post
पावसामुळे  मुंबई मंदावली

पावसामुळे मुंबई मंदावली

दिवसभर झालेल्या पावसामुळे बैगणवाडीत कोसळले घर, ४ जण जखमी

वर्सोवा बीचवर ३ तरूण बुडाले

वर्सोवा बीचवर ३ तरूण बुडाले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com