• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 19, 2016

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

adminbyadmin
in देश - विदेश
0
मोदींनी अमेरिकेत 16 वेळा कपडे बदलले – राहुल  गांधी

RSS विरोधी वक्तव्य

  • नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना फटकारले आहे. खंत व्यक्त करा अथवा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा असं स्पष्ट शब्दात न्यायालयाने सांगितलं आहे. न्यायालयाने राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी 27 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. 
     
    मार्च 2014मध्ये ठाणे येथे झालेल्या रॅलीत महात्मा गांधींच्या हत्येला आरएसएस जबाबदार असल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. यानंतर राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करावा यासाठी राहुल गांधींनी मे 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 
Previous Post

मुंबईत १ ऑगस्टपासून हेलमेंट नसणाऱ्यांना मिळणार नाही पेट्रोल

Next Post

कळव्यात त्रिकुटाने केले तिघांवर कोयत्याने वार

Next Post
दिघ्यात बालविवाह, २५ वर्षीय युवकाचा ९ वर्षीय मुलीसोबत विवाह

कळव्यात त्रिकुटाने केले तिघांवर कोयत्याने वार

गुन्हेगारी विश्‍व चोरी,दरोडा,घरफोडी

कारमधून ६० हजाराचा ऐवज चोरीस

मोदींनी अमेरिकेत 16 वेळा कपडे बदलले – राहुल  गांधी

माफीऐवजी राहुल गांधी खटल्याला सामोरे जाणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com