• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 19, 2016

कारमधून ६० हजाराचा ऐवज चोरीस

adminbyadmin
in नवी मुंबई
0
गुन्हेगारी विश्‍व चोरी,दरोडा,घरफोडी

अनंतकुमार गवई
नवी मुंबई: कारच्या काचा फोडून त्यातील किंमती ऐवज चोरणार्‍या चोरट्यांनी सीबीडी येथील ‘सिडको’च्या रायगड भवन कार्यालयाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप आणि रोख रक्कम असा सुमारे ६० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. सीबीडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
सदर प्रकरणातील तक्रारदार अमित कोरडे मुंबईत गोरेगाव येथे राहण्यास असून १८ जुलै रोजी सकाळी ते कामानिमित्त सीबीडी येथील ‘सिडको’च्या रायगड भवन कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी आपली कार रायगड भवन सोमारील रस्त्यावर पार्क केली होती. त्यानंतर ते आपल्या रायगड भवन इमारतीत गेले. हिच संधी साधून चोरट्यांनी कोरडे यांच्या कारची काच फोडून कारमधील लॅपटॉप, चेकबुक, एटीएम कार्ड आणि रोख रक्कम असा सुमारे ६० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. दरम्यान, दिड तासानंतर कोरडे कारजवळ आल्यानंतर चोरीचा सदर प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Previous Post

कळव्यात त्रिकुटाने केले तिघांवर कोयत्याने वार

Next Post

माफीऐवजी राहुल गांधी खटल्याला सामोरे जाणार

Next Post
मोदींनी अमेरिकेत 16 वेळा कपडे बदलले – राहुल  गांधी

माफीऐवजी राहुल गांधी खटल्याला सामोरे जाणार

दिघावासियांच्या बाबतीत शिवसेनेचे स्वार्थी राजकारण

जेटटींमधून लवकरच प्रवासीसेवा

महापालिका आयुक्त मुंढेंच्या डोळ्यांमध्ये धुळफेक

सीवूड येथे शनिवारी ‘वॉक विथ कमिशनर’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com